राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी १३ जुलैला आरक्षण सोडत निघणार : सप्टेंबरमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजण्याची दाट शक्यता

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा बिगुल वाजला आहे. इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षण सोडत काढतांना ओबीसी वगळून आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी […]

वाळविहीर सोसायटी : मनसेचे जिल्हा नेते ॲड. इचम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली चेअरमनपदी प्रकाश लचके, व्हॉइस चेअरमनपदी प्रभाकर इचम यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा नेते ॲड. रतनकुमार इचम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या वाळविहीर विविध कार्यकारी आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश लचके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यासह व्हॉइस चेअरमनपदावर प्रभाकर इचम यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. १२ संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज निवडप्रक्रिया राबवण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना इगतपुरी […]

शिरसाठे सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास सोपनर, व्हॉइस चेअरमनपदी किसन तेलंग यांची निवड : गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली झाली पदाधिकारी निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० शिरसाठे विविध कार्यकारी आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास सोपनर यांची निवड झाली आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली ह्या सोसायटीमध्ये 13 जणांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आलेले आहे. गोरख बोडके यांच्या नियोजनानुसार आज पदाधिकारी निवडणुक झाली. यावेळी झालेल्या बैठकीत व्हॉइस चेअरमनपदावर किसन तेलंग यांची निवड करण्यात आली. नूतन […]

वाघेरे सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा विविध पदाधिकाऱ्यांकडून सत्कार : संचालकांच्या पाठीशी उभे राहून चांगले उभे करण्याची पदाधिकाऱ्यांची ग्वाही

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ वाघेरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ११ नवनिर्वाचित संचालकांचा इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन हरिश्चंद्र नाठे, बाजार समिती संचालक सुनील जाधव, राजाराम धोंगडे, माजी सभापती […]

कुशेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी नवसु खडके, व्हॉइस चेअरमनपदी चंद्रकांत सोनवणे बिनविरोध : जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ कुशेगाव विविध कार्यकारी आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमन नवसु सखाराम खडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. व्हॉइस चेअरमन म्हणून चंद्रकांत रघुनाथ सोनवणे यांना बिनविरोध संधी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कुशेगाव सोसायटी पदाधिकाऱ्यांची निवडप्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध झाली. गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडणुक सुद्धा अविरोध […]

युवासेना जिल्हा नेते समाधान वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली बेलगाव तऱ्हाळे सोसायटी निवडणुकीत संपूर्ण १३ जागांवर मिळाला विजय : शेतकरी विकास पॅनलच्या यशाचे इगतपुरी तालुक्यात कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात अतिशय महत्वाचे गाव असणाऱ्या बेलगाव तऱ्हाळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे. युवासेनेचे जिल्हा नेते समाधान दशरथ वारुंगसे यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण १३ जागांवर पॅनलचे संचालक निवडून आले आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका, बाजार समिती आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी […]

साकुर सोसायटीत २० वर्षाची सत्ता राखण्यात शेतकरी विकास पॅनलला यश ; १२ जागा राखल्या : परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव ; पदरात मिळाली फक्त १ जागा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ इगतपुरी तालुक्यातील साकुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवर्य हभप नागोराव महाराज शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 12 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. परिवर्तन पॅनलचा पराभव करून वीस वर्षांची पारदर्शक सत्ता अबाधित ठेवली. पराभूत परिवर्तन पॅनलला एकच जागा मिळाली. मोठ्या पदांवर कामे करणाऱ्या नेत्यांनी नेतृत्व करूनही परिवर्तन पॅनलला नामुष्की […]

ग्रामस्थांच्या एकजुटीतून वाडीवऱ्हे सोसायटीची निवडणुक झाली बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव असणाऱ्या वाडीवऱ्हे येथील वाडीवऱ्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अत्यंत अतीतटीच्या निवडणुकीचे वातावरण असतांना समस्त ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि जेष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन यनिमित्ताने गावाची एकी अबाधित ठेवली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्याने वाडीवऱ्हे गावात आनंदोत्सव […]

अडसरे बुद्रुक सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी साबळे, व्हॉइस चेअरमनपदी किसनाबाई चौरे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी संस्था असलेल्या अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड बिनविरोध पार पडली. चेअरमन पदासाठी शिवाजी साबळे,व्हॉइस चेअरमन पदासाठी किसनाबाई चौरे यांचे विहित मुदतीत एक एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध घोषित झाली. यावेळी संचालक मधुकर कुंदे,जेंबु साबळे, ज्ञानेश्वर साबळे, हिरामण […]

शेवगेडांग सोसायटीची निवडणूक साहेबराव उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग आदिवासी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी नामदेव पारधी तर व्हॉइस चेअरमनपदी अर्जुन पोरजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी युवा नेते तथा माजी सरपंच साहेबराव उत्तेकर, जेष्ठ सभासद सुरेश पोरजे व आनंदा शिंदे यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी संचालक मंडळ पुंजा भवारी, […]

error: Content is protected !!