तायक्वांदो विभागीय स्पर्धेत आयडीयल तायक्वांदो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – धुळे येथे आंतर शालेय तायक्वांदो विभागीय स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये इगतपुरी येराहील पंचवटी इंग्लिश मिडीयम स्कूल टाके घोटी, आदर्श कन्या विद्यालय घोटी, महात्मा गांधी व ज्युनिअर कॉलेज इगतपुरी, हॉली फॅमिली कॉन्व्हेन्ट हायस्कूल इगतपुरी येथील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. त्यामध्ये महात्मा गांधी व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यामध्ये गौरी […]

व्हीडीके स्पोर्ट फाऊंडेशनच्या नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत त्र्यंबकराज ॲथेलॅटिक्सचे घवघवीत यश

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – नाशिक जिल्हा सब ज्युनिअर ॲथेलॅटिक्स चॅम्पियनशिप जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत त्र्यंबकराज ॲथेलॅटिक्स ग्रुप त्र्यंबकेश्वरच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. ह्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावत विविध बक्षीस मिळवली आहेत. ग्रुपचे प्रशिक्षक लोकेश कडलग, मनोज पटेल यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १२ वर्षाखालील गटात अनन्या राठी […]

आंतरशालेय क्रीडा महोत्सवात वाडीवऱ्हे ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूलला प्रथम पारितोषिक

प्रभाकर आवारी :  इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – नाशिकच्या मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थांतर्गत आंतरशालेय क्रीडा महोत्सव संपन्न झाला. ह्या महोत्सवात उत्साह, चैतन्य आणि ऊर्जेने प्रेरित सर्व खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन दाखवले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव व मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे, साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट अँड रिसर्च सेंटरचे संचालक डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी, इंदिरानगरचे पोलीस […]

नाशिकच्या रॉयल रायडर्सची नाशिक ते स्टॅचू ऑफ यूनिटी सायकल राईड संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – २३ ते २५ डिसेंबर पर्यंत नाशिकच्या रॉयल रायडर्सकडून राईडचे आयोजन करण्यात आले. नाशिक मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांच्या हस्ते शुक्रवारी निमाणी बस स्टॉप येथून झेंडा दाखवून सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या राईडमध्ये ७५ सायकलिस्ट सहभागी झाले. यात १३ वर्षाच्या स्वराज कराले याच्यासह ७ महिला आणि […]

इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजातील कुस्तीपटुंच्या यशस्वी वाटचालीबद्धल सलून असोसिएशनकडून सत्कार संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे झाल्यास त्यासाठी प्रचंड आत्मविश्वासाची जोड लागते. इगतपुरीच्या ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारची सुखसुविधा नसताना देखील त्यावर मात करीत इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजाच्या अनेकांनी क्रीडा क्षेत्रात अभिमानाने मान उंचावली असून यशाला गवसणी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सलून असोशिएसशनने कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या कुस्तीगीरांची भेट घेऊन त्यांच्या […]

संत गाडगे महाराज स्पोर्ट्स क्लब आयोजित २६/११ च्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी टी शर्टचा शुभारंभ संपन्न : तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आयोजकांचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21 मॅरेथॉन स्पर्धा जीवनाला कलाटणी देतात. ह्या क्रीडा प्रकारात निरामय आरोग्याची गुरुकिल्ली लपलेली आहे. शहिदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय शहिद मॅरेथॉन स्पर्धेसाठी […]

माणिकखांब येथील ज्ञानगंगा विद्यालयात क्रीडा स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 15 माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात शालेय  क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे नासिकच्या स्वामी ज्वेलर्सचेे राजेंद्र विसपुते यांच्यामार्फत क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना ड्रेस देण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच शाम चव्हाण, भोलेनाथ चव्हाण, कैलास मुसळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अमोल गवई होते. कबड्डी स्पर्धा सौरभ संघ विरुद्ध एकनाथ संघ यांच्यात झाली. ह्यात […]

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धेचे यजमानपद मुरंबी गावाला : ज्ञानेश्वर लहाने, भगवान जुंदरे आदींच्या बैठकीत झाला निर्णय

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12 आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 च्या नियोजनासाठी इगतपुरी तालुका केसरी निवड चाचणीसाठी इगतपुरी येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ग्रँड परिवार येथे चाचणी स्पर्धेच्या नियोजनासाठी ही बैठक पार पडली. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या ह्या बैठकीमध्ये मुरंबी गावातील ग्रामस्थांनी स्पर्धा भरवण्याची मागणी केली. […]

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य तथा माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते क्रिकेट टफचा उद्या शुभारंभ ; मोडाळे येथील अभ्यासिकेतही करणार मार्गदर्शन : नागरिकांनी उपस्थित राहण्याचे गोरख बोडके यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 11 जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी मोडाळे गावाला राज्याच्या नकाशावर झळकवण्याचा विडा उचलेला आहे. त्यानुसार त्यांच्या नियमित मार्गदर्शनाने मोडाळे गावात विविध विकासकामे झालेली आहेत. गावासह सर्व युवकांना उपयुक्त ठरणाऱ्या क्रिकेट टफची निर्मिती पूर्ण झाली आहे. पूर्णपणे मोफत असणारा हा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने उभारलेला पहिलाच भव्य उपक्रम आहे. मोडाळे ह्या […]

जानोरी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे जिम्नॅस्टिक्स खेळाडू सोनाली बोराडे व रितेश बोराडे यांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 कझाकिस्तान येथे झालेल्या १२ व्या आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी इगतपुरी तालुक्यातील जानोरीच्या खेळाडू सोनाली बोराडे व रितेश बोराडे यांचा जानोरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने  सत्कार करण्यात आला. गावासह देशाचे नाव उंचावण्यासाठी ह्या खेळाडूंनी दिलेल्या योगदाणाचा अभिमान वाटतो असे सरपंच अर्जुन भोर, राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते […]

error: Content is protected !!