इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जागतिक आदिवासी दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे दिव्यांग उद्योग केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण व जनजागृती शिबीर संपन्न झाले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य खेड व अधरवड उपकेंद्र, ग्रामपंचायत बारशिंगवे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या सूचनेनुसार ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज जागतिक आदिवासी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करावे या मागणीसाठी त्र्यंबकेश्वरला आंदोलन करण्यात आले. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने श्रावणातील पहिल्या सोमवारी आद्य ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्वर येथे आचार्य तुषार भोसले त्र्यंबकेश्वर येथील साधुसंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देशभरातील सर्व धार्मिक स्थळ नियमानुसार सुरू करण्यात आलेले असतांना केवळ महाराष्ट्रातीलच […]
इगतपुरीनामा न्यूज दि. ७ : कोरोना विषाणूच्या विळख्यातून इगतपुरी तालुक्याची सुटका होते आहे असे चित्र निर्माण होवू लागले असतांनाच काल अनाहूतपणे डेल्टा विषाणूने तालुक्यात शिरकाव केला आहे. काल आलेल्या अहवालानुसार डेल्टा विषाणूचे नाशिक जिल्ह्यात तीस रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण घोटी शहरातील असल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. आरोग्य यंत्रणेच्या अहवालाने सुध्दा या […]
ग्रामीण शहरी भागात बहुढंगी गीताची धमाल : गाणे ऐकल्यावर नाचण्याची होईल कमाल इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ आदिवासी भागामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अफवा पसरल्या आहेत. शहरी भागात सुद्धा हे लोन पसरले आहे. गैरसमज आणि भीती दूर व्हावी म्हणून ग्रामीण शैलीत भारुड आणि रॅप याचे मिश्रण अर्थात रिमिक्स करीत जनजागृती सुरू आहे. पेठ तालुक्यातील बोरवठ शाळेतील शिक्षक […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० कोरोनाचे संक्रमण थंडावले असले तरी अजून धोका मात्र टळलेला नाही. भविष्यात कोरोनाचे निर्दाळन करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. लोकांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आमची आरोग्य यंत्रणा यासाठी सज्ज असून नागरिकांनी आपले लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे असे आवाहन वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. […]
कवी – शशिकांत भगवान तोकडे, घोटीसंवाद : 7083020259 म्हणती माझी माय, बाळा नको जाऊ तु बाहेरकाळजी वाटते रे मला तुझी, कारणं बाहेर आहे तो आजार, कोण्या दुष्मनानं केला घात, आणून टाकीला वेशीवरराहू आपण घरात, खाऊ मिरची भाकरं, आसवं येती डोळ्यांच्या बाहेर, त्यांना नाही आधारसांभाळून आसवांचा भार करू त्या आजारावर वार, सुखात होतो आपण, पण घातलंय […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ गेल्या काही दिवसांपासून ५ वर स्थिर असलेली कोरोना रुग्णांची संख्या आज १ वर आली आहे. आधीपासून उपचार सुरू असलेल्या पाचही रुग्णांनी आज कोरोनामुक्तीचा अनुभव घेत घरचा रस्ता धरला. आज १ नवीन रुग्ण आढळून आला आहे. आज आढळून आलेला हा रुग्ण सध्या तालुक्यातील एकमेव कोरोना रुग्ण आहे. त्याचीही लवकरात लवकर कोरोनापासून सुटका […]
लेखन : जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ सखुबाईची हो ऐका कहाणी !प्रेमळ बोलणं साधी रहाणी !!गांव सरपंच सखुबाई म्हणी !घरोघरी देऊ पिण्याचे पाणी !! सखुबाईची हो तऱ्हाच न्यारी ! गावात तिचा हो रुबाब भारी !! सकाळी उठता राम प्रहारी ! कपाळी कुंकू मळवट भरी !! सखुबाई करे नित्य न्याहरी !मिरची ठेचा बाजरी भाकरी […]
सुनील बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील वाढोली, पहिने, वेळुंजे, हरसूल, मूलवड आदी गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामध्ये कोविड काळात जिवाची बाजी लावून रुग्ण सेवा करणाऱ्या गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य […]
ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे कोरोनाच्या सावटाखाली सोमवारी पहाटे पावसात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरकडे प्रस्थान झाले. पहाटेच्या वेळी प्रारंभी संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात भजन, आरती होउन टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांच्या पादुका कुशावर्त येथे नेण्यात आल्या. तेथे स्नान घालुन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते […]