मोडाळे गावाला नाशिक जिल्ह्यातील मानाचा “गोदा सन्मान” पुरस्कार घोषित : पालकमंत्री ना. भुजबळ, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते मिळणार पुरस्कार
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ अल्पकाळात देशाच्या नकाशावर झळकलेल्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल विविध क्षेत्रांमध्ये घेतली जाते. विकासाची घोडदौड…