इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या साकुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिनकर सुरेशराव सहाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हॉइस चेअरमनपदी द्रोपदाबाई वामन सहाणे यांचीही बिनविरोध वर्णी लागली. निवडीच्या बैठकीप्रसंगी संचालक विष्णुपंत सहाणे, भिमराज सहाणे, भारत सहाणे, खंडेराव कुकडे, रावसाहेब सहाणे, जगनराव सहाणे, तुकाराम सहाणे, सुरेश रणसुरे, त्र्यंबक आवारी, मुक्ताबाई घाडगे, किशोर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा बिगुल वाजला आहे. इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या असून ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात मार्गी लागला आहे. आरक्षण सोडत काढतांना ओबीसी आरक्षण सुद्धा काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पंचायत समित्यांच्या गणांसाठी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार आरक्षण सोडत […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ इगतपुरी तालुक्यातील वाघेरे सोसायटी निवडणुकीत मोहन भोर, सुखदेव भोर, बाळू भोर, विष्णू भोर, काळू भोर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवीत वर्चस्व सिद्ध केले. परिवर्तन पॅनलचे ११ संचालक निवडून आले होते. आज झालेल्या निवडणुकीत चेअरमनपदी मोहन श्रीराम भोर तर व्हॉइस चेअरमन म्हणून काळू शंकर भोर यांची बिनविरोध […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ संपुर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या मुकणे विविध सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी जगन राव तर व्हॉइस चेअरमनपदी काळु आवारी यांची चिठ्ठी पद्धतीने निवड झाली. अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुकणे सोसायटी निवडणुकीत मतदारांनी अष्टविनायक व नम्रता पॅनलला प्रत्येकी ६-६ जागेवर निवडुन दिल्यानंतर चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यातील अतिशय जागरूक आणि महत्वपूर्ण असणाऱ्या घोटी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रभान विष्णू फोकणे आणि व्हॉइस चेअरमनपदी शिवाजी सिताराम मोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संपूर्ण गावाची बैठक घेऊन पदाधिकारी निवड बिनविरोध करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. घोटी खुर्द गावाने एकी दाखवून यापूर्वी संचालक मंडळाची निवडणुक सुद्धा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ सध्याच्या काळात शिवसेनेला लागलेली बंडखोरीची मोठी लागण रोखवण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सरसावले असून आता ते शिवसंवाद यात्रा काढणार आहेत. शिवसेना आणि शिवसैनिकांना नवी उभारी देण्यासाठी या शिवसंवाद यात्रेचा प्रारंभ नाशिकमधून होणार आहे. गुरुवार दि. २१ पासून ते २३ जुलैपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून ही यात्रा होणार आहे. या […]
किरण रायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कावनई विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शरद पांडुरंग शिरसाठ तर व्हॉइस चेअरमन म्हणून जगन जयराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीमध्ये एकूण 13 संचालक असून शेतकरी विकास पॅनल विजयी झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशांक पगार यांनी काम पाहिले. कावनई विविध कार्यकारी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या 13 जुलैला घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिकेवर राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणारआहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट असून पंचायत समितीचे १० गण आहेत. ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यामुळे आणि तत्कालीन राज्य सरकारने केलेल्या घेतलेल्या निर्णयांमुळे मुदत संपूनही प्रशासकीय राजवट लावण्यात आलेली आहे. ह्या स्थानिक स्वराज्य संस्था मिनी मंत्रालय असल्याने विकासाची अनेक कामे लोकप्रतिनिधी करू शकतात. त्यामुळे निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंदिरा काँग्रेस पक्षाची हरसूल येथे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने हरसूल गट व गणावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भोये, […]