प्रमोद अहिरे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २ प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र आणि इप्टा महाराष्ट्र आयोजित कवी सतीश काळसेकर यांना अभिवादन करण्यासाठी ‘काव्यसंध्या’ हा ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन संपन्न झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की ‘काळसेकर यांच्या जाण्याने नव्या पिढीतल्या होतकरू कवी, लेखक यांचे मोठे नुकसान झाले आहे. जगणं उलगडत […]
ग्रामीण शहरी भागात बहुढंगी गीताची धमाल : गाणे ऐकल्यावर नाचण्याची होईल कमाल इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ आदिवासी भागामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अफवा पसरल्या आहेत. शहरी भागात सुद्धा हे लोन पसरले आहे. गैरसमज आणि भीती दूर व्हावी म्हणून ग्रामीण शैलीत भारुड आणि रॅप याचे मिश्रण अर्थात रिमिक्स करीत जनजागृती सुरू आहे. पेठ तालुक्यातील बोरवठ शाळेतील शिक्षक […]
लेखन : भगीरथ शिवनाथ मराडे इगतपुरी तालुक्याला मोठा पौराणिक इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक, शुरवीर राघोजी भांगरे आदी दिग्गज शुरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इगतपुरी तालुका आहे. सह्याद्रीच्या चित्ताकर्षक डोंगरदऱ्या आणि विविध अंगांनी नटलेल्या इगतपुरी तालुक्याला लोककला आणि कलावंतांची […]
बालकवी पियुष गांगुर्डेइयत्ता ७ वी, ज. वि. पवननगर ज्यांनी आपले जीवनगरीबांसाठी लावले पणासप्रणाम माझाराजर्षी शाहूंच्या जीवनास स्वभाषेबद्दल होतात्यांना अभिमानघराघरात शिक्षण नेण्यासकेले जीवाचे रान भीमकाय शरीरयष्टीचंचलता हे त्यांचे विशेषराजा असून साधा होतात्यांचा वेश लक्ष होते महाराजांचेशेती उद्योगातहीनकार होता महाराजांचाजातीभेद अंधश्रद्धेलाही महाराजांना होता कुस्तीशिकारीत विशेष रसअनोळखीच्या समोर आलेतर व्हायचे मनात धस्स स्रियांचे स्वातंत्र्य शिक्षणयावर होता भरअसे महाराज राबलेजनतेसाठी […]
कवी : जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ बाळ जन्मास येता,देई लाकडी चोखणी !रडू नको बाळा पण,खेळ सारी खेळणी !! आईचे दूध पिण्या,बाळं रडून थकली !दुध भूक भागण्या,देई दुधाची बाटली !! दोन वर्षा बाळास,लागे चहाची गोडी !चहा पिण्या आईचा,कपच धरुन ओढी !! झोपेतून उठून रोज,बाप शिलगे बिडी !जादूगारा सारखा,धूर नाकातून काढी !! पोरगं म्हणे धुराची,जादू […]
कवी : जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ अवेळी आम्हां मरण आले तर,सोबत नेणार आहे तरी काय ?भुकेल्यास तुम्ही अन्न दिले तर,पुण्य तुम्हास मिळणार हाय !मानव धर्म जपायचा हाय तर,निसर्ग ऱ्हास करायचा नाय !! रक्ताची माणसंच मेली तर, पुनश्च तुम्हां मिळतील काय ? घर दुर्घटनेनं जळालेच तर, नवीन बांधता येणार हाय ! मानव धर्म […]
१२ वी नंतर German Studies मधील संधीइयत्ता बारावी नंतर German Studies मध्ये B. A., M. A., Ph. D. आदी पदव्या संपादन करून व्यवसाय आणि नोकरीच्या अनेक संधी मिळवता येतात. याबाबतचे मार्गदर्शन करणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा मार्गदर्शक […]
12 वी नंतर वैमानिक प्रशिक्षण स्वरूप व पात्रताइयत्ता बारावी सायन्समध्ये Physics, Mathematics हे विषय घेऊन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे, शारीरिक तंदुरुस्तीसह, ध्येय निश्चिती, समायोजन कौशल्य, निर्णयक्षमता, व्यवस्थापन कौशल्य, संज्ञापन कौशल्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य, विमान उड्डाणाचे यशस्वी प्रशिक्षण या गुणांच्या आधारे चांगला पायलट म्हणून कार्य करता येते. याबाबत सखोल मार्गदर्शन आजच्या लेखाद्वारे करीत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे […]
12 वी नंतर Fire Officer Course ची संधीइयत्ता बारावी सायन्स उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सहा महिन्यांचा Sub Fire Officer Course करून अतिशय चांगली नोकरी करू शकतो. कमी कालावधी, अत्यंत माफक फी असलेला हा कोर्स आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना खरोखर उपयुक्त, रोजगाराभिमुख असा अभ्यासक्रम होय. या अभ्यासक्रमाचा परिचय करून देणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे […]
१२ वी नंतर Sanitary Inspector कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे ?इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना कमी कालावधीच्या अनेक चांगल्या कोर्सची संधी आहे. विशेषतः आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर लवकर उभे करणारे हे कोर्सेस आहेत. त्यातील कोर्सचा परिचय करून देणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. […]