सामान्य इगतपुरीकरांचे “सिंघम” पोलीस अधिकारी राजू सुर्वे : कर्तव्य दक्षतेमुळे गुन्हेगारी रोखण्यात यश ; अनेक गुन्हे आणले उघडकीस
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये उल्लेखनीय काम करून इगतपुरीत पोलीस निरीक्षक म्हणून राजू सुर्वे १० मार्चपासून रुजू झाले. तेंव्हापासून…