नाशिकच्या खो खो संघाच्या झुंजार मुलींची लढत अपयशी : अखेर उपविजेतेपदावर समाधान !

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ४७ व्या राज्यस्तरीय कुमार-कुमारी खो खो स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक देऊन नाशिकच्या मुलींच्या संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले आहे. नाशिक विरूद्ध उस्मानाबाद या दोन संघात मुलींचा अंतिम सामना मध्यांतराला ७ विरुध्द ७ अशा समान गुण संख्येवर होता. नाशिकने आपल्या पहिल्या आक्रमणात उस्मानाबाद संघाचे सात गडी बाद केले. […]

कवितांचा मळा : “सरपंच सखुबाई”

लेखन : जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ सखुबाईची हो ऐका कहाणी !प्रेमळ बोलणं साधी रहाणी !!गांव सरपंच सखुबाई म्हणी !घरोघरी देऊ पिण्याचे पाणी !!                     सखुबाईची हो तऱ्हाच न्यारी !                    गावात तिचा हो रुबाब भारी !!                    सकाळी उठता राम प्रहारी !                    कपाळी कुंकू मळवट भरी !! सखुबाई करे नित्य न्याहरी !मिरची ठेचा बाजरी भाकरी […]

टेनिस बाॅलवर प्रथमच पावसाळी क्रिकेट स्पर्धा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ बेलपाली ( हरसुल ) ता. त्र्यंबकेश्वर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. पांडुरंग राऊत यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिव गर्जना क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या टेनिस बाॅलवर पावसाळी क्रिकेट स्पर्धचे उदघाटन आज पार पडले.शिवसेना नेते मिथुन राऊत,उपसरपंच सुभाष मेघे, दशरथ गोतरणे, उत्तम राऊत, सुरेश गायकवाड, अरुण मेघे, सुनिल चौधरी, भरत हिलीम, पंडीत भुसारे, राहुल […]

पहिलवान बाळू जुंदरेची पुन्हा एकदा गगनभरारी ; राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडिया स्पर्धेत झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द गावातील गुणवंत पहिलवानाने पुन्हा एकदा आपल्या गावासह इगतपुरी तालुक्याचे नाव उंचावले आहे. कुस्ती या खेळाच्या माध्यमातून आपले कौशल्य आणि गुणवता त्याने सिद्ध केली आहे. देशभरात नामवंत झालेला पहिलवान कु. बाळू शिवाजी जुंदरे याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यशाचे शिखर गाठले.नुकत्याच उत्तरप्रदेशातील नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील आखाडा आपल्या […]

रविवार विशेष : खेळातून आरोग्याकडे

राज्यातील अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. शहरी भागात तर उंचच्याउंच टोलेजंग इमारतीत शिपटमध्ये शाळा भरवल्या जातात. खेळण्यासाठी मैदान बघायला ही मिळत नाही. ग्रामीण भागात देखील हळूहळू खेळाचे मैदान कमी होत आहे, ही खरच एक दुःखाची बाब आहे. मैदान नसल्यामुळे विद्यार्थी खेळापासून वंचित राहतात. ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी मैदान उपलब्ध […]

वर्ल्ड पॉवर वेट लिफ्टिंग राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत तेजस भागडेला रजतपदक : घोटीत आगरी सेनेच्या वतीने सत्कार

इगतपुरीनामा न्यूज दि. 27 : छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड पॉवर वेट लिफ्टिंग इंडिया या संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील खेळाडू तेजस चंद्रकांत भागडे या युवकाने ८५ किलो वजनी गटात राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत रजतपदक मिळवून देशात दुसरा क्रमांक मिळविला. या दैदीप्यमान विजयाबद्दल या खेळाडूचे इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी कौतुक होत आहे.आजोबा कै. दादापाटील […]

राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत नांदगाव सदो येथील तेजस भागडे देशात दुसरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील कु. तेजस चंद्रकांत भागडे याने राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य दाखवले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे आयोजीत राष्ट्रीय बेंचप्रेस स्पधेंत त्याने रजत पदक ( सिल्व्हर मेडल) मिळवून संपूर्ण देशात २ रा येण्याचा मान पटकावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड पॉवर वेटलिफ्टींग इंडीया संघटनेच्या वतीने ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या […]

भरविर खुर्दच्या बाळू जुंदरे याची राष्ट्रीय पातळीवर निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ राज्यस्तरीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेत भरविर खुर्दचा भूमिपुत्र पहिलवान बाळू शिवाजी जुंदरे यांने 65 किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी मल्लांना आस्मान दाखवले. बाळू जुंदरे हा गुरु हनुमान आखाडा साकूरफाटा या आखाड्यातील कुस्तीपटू आहे. पुणे येथील मामासाहेब मोहळ तालीम संघ येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत त्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. उत्तरप्रदेशातील नोएडा येथे 2 […]

error: Content is protected !!