सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १
नुकत्याच टीएस शोतोकान कराटे डो इगतपुरी तालुका संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या बेल्ट परिक्षेत घोटी येथील ग्रामीण विद्यार्थ्यांनी दमदार खेळ करीत विविध प्रकारचे कलर बेल्टची लयलूट केली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे ॲड. जयदेव रिके, बजरंग मराडे, सदानंद भटाटे, योगेश गोरे यांच्या हस्ते बेल्टचे वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून सेन्साई शेखर पगार यांनी काम पाहिले. सर्व विद्यार्थ्यांना इगतपुरी तालुका कराटे प्रशिक्षक सेन्साई संतोष माने यांचे मार्गदर्शन लाभले. शिहान सचिन कोकणे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विविध बेल्ट विजयी विद्यार्थी
ब्लु बेल्ट : पुनम आडोळे ,धनश्री बारवकर, सिद्धी क्षीरसागर, श्रध्दा हाडके, सिद्धी हाडके, रुतूजा बरेह, जान्हवी काळे, आशिया सिराज, अलथामस चौधरी, विराज गोरे, राम भोसले, ओम तुंबारे, राम कातडे, श्रेयश काकडे, कुणाल डोळस, आदित्य क्षीरसागर, कृष्णा म्हसणे. रेड बेल्ट : हिमेश भटाटे, सोनु यादव, ओमकार जाधव, प्रतिक डोळस, बल्लाळ जाधव, कार्तिक जाधव, शर्वरी गातवे, सचिन लोदी. येलो बेल्ट : किशन राजपूत, सागर माने, रोहन सारोले, कन्हैया राजपूत. ऑरेंज बेल्ट : प्रियंका राजपूत. ग्रीन बेल्ट : करण डोळस, स्नेहा वालझाडे, चेतन माळी. पर्पल बेल्ट : रोहन उघडे. पर्पल फस्ट : अक्षय सारोले, मयुरेश कडू, समीक्षा भोसले. पर्पल सेकेंड बेल्ट : दिशा भोसले, अनुपमा चौधरी, महिमा थोळे, प्रेम माने, निरज गोसावी, रोहित भगत, हरिहर रिके