कुशेगाव येथील प्रियंकाने पिंच्याक सिलॅटमध्ये पटकावला तिसरा क्रमांक : आर्थिक दुर्बल कुटुंबातील प्रियंकाला आर्थिक सहाय्याची गरज

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 प्रियंका कृष्णा सोनवणे ही नाशिक जिल्ह्यातील कुशेगाव या ग्रामीण भागात राहत असून घरातील परिस्थिती हलाखीची आहे. तिने त्यावर मात करून महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा २०२२ मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिने प्रथमच या पिंच्याक सिलॅटमध्ये प्रवेश घेतला होता. अनेक विभागातील खेळाडूंवर मात करून प्रियंका हिने तिसरा क्रमांक […]

परदेशात क्रीडा स्पर्धेला जाणाऱ्या जिम्नॅस्टिक खेळाडूला इगतपुरी तालुक्यातुन ६५ हजारांची मिळाली मदत : मनसेच्या आत्माराम मते यांच्यासह सामाजिक क्षेत्रातून मिळाले सहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील जानोरीच्या बोराडे कुटुंबातील सोनाली आणि रितेश चंद्रभान बोराडे हे दोघे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू आहे. या दोघांची निवड भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली. परंतु त्यासाठीचा ३ लाख २८ हजार खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी मदतीसाठी पुढे येऊन मदत करा असे आवाहन केल्याची बातमी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम […]

मोडाळे येथील सर्व शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि क्रिकेट, हॉलिबॉलसाठी आधुनिक क्रीडांगणाचे काम सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24 इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावी सर्व शासकीय इमारतींवर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्वाकांक्षी काम सुरु करण्यात आले आहे. यासह क्रिकेट आणि हॉलिबॉल खेळण्यासाठी आधुनिक स्वरूपात क्रिडांगण निर्मित करण्याचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी नमामी गोदा फाउंडेशन आणि चिन्मय दादा फाउंडेशन यांच्या […]

आपली छोटीशी मदत इगतपुरी तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ शकते : जानोरी येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक सुवर्ण पदक विजेत्या भाऊ बहिणीला मदत करण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील कु. सोनाली चंद्रभान बोराडे आणि कु. रितेश चंद्रभान बोराडे हे दोघे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक सुवर्ण पदक विजेते खेळाडू आहेत. १२ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी ह्या दोघांची भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा २३ ते २८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत कझाकिस्तान येथे होणार आहे. या […]

जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने : हे संजया… तुझ्या आरोग्याचे आणि प्रसिध्द होण्याचे रहस्य काय आहे ?

लेखन : संजय पवार, सायकलिस्ट, नाशिक संजय पवार यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आदिवासी  भागात माध्यमिक ध्येयवेडा कलाशिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवली. संजय लहान पणापासून सायकलचा पुजारी, वडिलांची सायकल होती लंगडी, लंगडी खेळताना सायकलींची सुरुवात झाली. सौंदाणे गावात लहानाचा मोठा झाला. लहानपणीच सायकलचा छंद गावात अन्सार व निसारचे सायकल दुकान होते. 50 पैसे तास सायकल असायची. […]

कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाच्या धवल पडायाचे बॉक्सिंगमध्ये सुयश

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बॉक्सिंग खेळाडू धवल जयसिंग पडाया याने यश मिळवले आहे. त्याने लातूर येथे झालेल्या ७९ व्या राज्यस्तरीय युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये ७१ कि. ग्रॅ. व ७५ कि. ग्र. गटात ब्राँझपदक प्राप्त केले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या […]

खेड जिल्हा परिषद गटात आयपीएलच्या धर्तीवर अनोख्या क्रिकेट स्पर्धा संपन्न : खंडेराव झनकर, सुदाम भोसले यांच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ शिवसेना खेड जिल्हा परिषद गट आयोजित छत्रपती प्रीमिअर लीग 2022 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या बहारदार अनोख्या स्पर्धेची संकल्पना शिवसेना, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर व सुदाम भोसले यांनी प्रत्यक्षात आणली. स्पर्धेचे आयोजन शिवसेना क्रिकेट समितीचे संतोष वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. ह्या स्पर्धेसाठी शिवसेनेचे […]

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ८६ किलो वजनी गटात बाळू बोडकेला सुवर्णपदक

सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ सातारा जिल्ह्यात सुरू महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचा मल्ल पै. बाळू बोडके याने 86 किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. प्रतिस्पर्धी ऋषिकेश लांडे या पैलवानाचा पराभव करत विजय प्राप्त केला.बाळू बोडके नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वेळुंजे गावचा सुपुत्र आहे. त्याच्या विजयाने जिल्हाभरात त्याचे अभिनंदन केले जात आहे. […]

ग्रामीण खेळाडूंच्या क्षमतांचा विकास झाल्यास उदयोन्मुख खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील – अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले : जागरूकता फाउंडेशनची भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये विविध प्रकारच्या क्षमता असतात. खेळाडूंच्या क्षमतांचा विकास झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष नैपुण्य दाखवता येऊ शकते. इगतपुरी येथील जागरूकता फाउंडेशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक उदयोन्मुख खेळाडू असल्याचे मी समजते. माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी होतकरू गरीब आणि गुणवंत खेळाडूला दत्तक घेत आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने यशवंत खेळाडूंची […]

दिल्ली येथील स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशनच्या स्पर्धेत किशोर पाटोळेची अव्वल कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ दिल्ली येथे झालेल्या स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन महाराष्ट्र आयोजित या ४०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील आशापुर ( टेंभूरवाडी ) येथील किशोर पाटोळे याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सामान्य शेतकरी सुभाष पाटोळे यांचा तो मुलगा असून त्याचे सर्व क्षेत्रातुन कौतुक होत आहे. सिन्नर येथील मविप्रच्या महाविद्यालयात बारावीमध्ये शिकणाऱ्या ह्या गुणवंत खेळाडूचे विविध […]

error: Content is protected !!