दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २४

12 वी नंतर B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करिअरच्या संधीइयत्ता बारावी नंतर राष्ट्रीय पातळीवरील B. Sc. हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी संपादन करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉटेल व्यवसायाच्या क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी उमेदवार प्राप्त करू शकतो. हे सांगणारा लेख देत असून लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २३

दहावी बारावी नंतर Drawing क्षेत्रात करिअरच्या संधीइयत्ता दहावी, बारावी नंतर Drawing क्षेत्रात CTC, ATD, G. D. Art, B. F. A., M. F. A., Archaeology, Museology, NET, JRF, Ph. D. असे सर्वोच्च शिक्षण घेऊन राज्यातच नव्हे तर देशात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता येते. हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी या लेखाखाली लिंक […]

दहावी नंतर पुढे काय ? लेखांक २२

१० वी नंतर Engineering मध्ये Diploma करायचा आहे ? इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्याने लहानसा Diploma करुन स्वतःच्या पायावर उभे राहून जॉब करावा असे अनेक पालकांना वाटत असते. Engineering मध्ये वेगवेगळ्या Diploma Courses मधून आवडीचा एखादा कोर्स करून विद्यार्थी आपले करिअर पुढे चांगल्या प्रकारे घडवू शकतो हे सांगणारा लेख देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या […]

माझे गणराय

बालकवी : कु. पियुष चंद्रकांत गांगुर्डे, नाशिक आज आहेगणेश चतुर्थीडोळे बंद करुनी स्मरुयागणेशाची मुर्ती मयुरेश्वर गणपतीगणेशमुनी एकदंतवक्रतुंड भालचंद्रस्मरा वाटली कशाची खंत हाक मारायेता दुःखाची वार्ताहाच सुखकर्ताहाच  दुःखहर्ता आहेत महाराष्ट्रातयाचे अष्टविनायकदेवाधिदेव महादेवांचापुत्र तो गणनायक मला झाला कोरोनामी केली गणेश आराधनागणरायाने ऐकली प्रार्थनामाझ्या तब्बेतीतझाली आता सुधारणा ( बालकवी कु. पियुष चंद्रकांत गांगुर्डे हा जनता विद्यालय पवननगर नाशिक […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २१

१२ वी नंतर BBA ची पदवी मिळवण्याचा मंत्र पारंपरिक पदवीपेक्षा इयत्ता बारावी नंतर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी BBA ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतो. तसेच विविध कंपन्या, बँका, वित्तीय क्षेत्र, स्पर्धा परीक्षा, संशोधन क्षेत्र, अध्यापन क्षेत्र आदी अनेक क्षेत्रातील संधी प्राप्त करू शकतो हे सांगणारा आजचा लेख देत आहे. लेखमालेतील यापूर्वीचे लेख […]

“कोरोनाचे कोडे”

कवी : प्रकाश पाटील कवठेकरसंवाद : 9860702169 विसरू नको रे कर्तव्यालाजगण्या आयुष्य थोडे !कळणार नाही तुलाकोरोनाचे कोडे !! रोग आहे हा भयंकरसरणावर नेऊन सोडे !कळणार नाही तुलाकोरोनाचे कोडे !! नियमांचे तू पालन करकुटूंबासाठी थोडे !कळणार नाही तुलाकोरोनाचे कोडे !! अनमोल आहे आयुष्य तुझे रेघे माणुसकीचे धडे !कळणार नाही तुलाकोरोनाचे कोडे !! रेमडीसिविर मिळविण्यासाठीतुझे कुटुंब झाले […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २०

१२ वी नंतर Home Science मध्ये करिअर करायचंय ?विद्यार्थीनींना इयत्ता बारावी नंतर Home Science या विषयात तीन वर्षांमध्ये पदवी संपादन करून विविध क्षेत्रात पदार्पण करता येते. तसेच पुढे शिक्षण घेऊन सर्वोच्च पदवी संपादन करता येते. आपल्या कुटुंबाला देखील आपल्या शिक्षणाचा उपयोग करता येईल असा दुहेरी फायदा या पदवीचा होऊ शकतो हे विद्यार्थीनींनी लक्षात घ्यावे. एका […]

“बरं झालं शेतकऱ्या पोटी जन्मा आलो”

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ पाचटाच्या झापाला,घर म्हणत राहिलो !तुरट्याच्या कुडाला,भीत म्हणत गेलो !!बरं झालं शेतकऱ्या,पोटी जन्मा आलो !!                     पत्र्याच्या आडवना,                    दार म्हणत राहिलो !                    मातीच्या लोटक्याला,                    तवली म्हणत गेलो !!                    बरं झालं शेतकऱ्या,                    पोटी जन्मा आलो !! चार फणी औताला,पांभर म्हणणे शिकलो !तीन फणी तिफनीलाचिरखड म्हणत गेलो !!बरं झालं शेतकऱ्या,पोटी […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १९

12 वी नंतर Visual Art मध्ये करिअर करायचेय ?विद्यार्थीनींना इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर Bachelor of Visual Art या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन अनेक संधी प्राप्त करता येतात. महिलांसाठी मुंबई येथील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाने तशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. B. V. A. या वेगळ्या अभ्यासक्रमाचा परिचय व त्यातील करिअरच्या संधी […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १८

12 वी नंतर Music क्षेत्रात करिअर करायचंय ?आपल्या बालपणाच्या आवडीतून पुढे त्याच क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. Music या विषयात किंवा क्षेत्रात लहानपणीच्या आवडीमुळे किंवा यातील आकर्षणामुळे अनेक जण पुढे चांगले, उत्तम प्रकारचे करिअर करतात. त्यांनी उज्ज्वल प्रकारचे यश, किर्ती संपादन केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. Music क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवीविषयी आजच्या लेखात […]

error: Content is protected !!