लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक मोठ्या अपेक्षेने घेतलेले उच्चशिक्षण, त्याद्वारे मिळालेली शिक्षकाची बिनपगारी नोकरी आणि यामुळे स्वकीय लोकांकडून तिरकस मनोवृत्तीची मिळत असलेली वागणूक यामुळे व्यथित झालेल्या युवकाची यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहे. मागे वळून पाहतांना ह्या युवकाने इगतपुरी तालुक्यातील ५०० लोकांना हक्काचा आणि कायम उत्पन्न मिळवून देणारा रोजगार मिळवून दिला आहे.शिक्षक असूनही सकाळी ८ ते […]
नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि २ बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्थेतर्फे खाद्य पदार्थ ( फास्ट फूड स्टॉल ) उद्यमी व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी १० दिवसाचा असून यामध्ये विविध प्रकारचे खाद्य-पदार्थ ( फास्ट फूड ) बनवणे, नास्ता, मिसळ, दाक्षिणात्य पदार्थ तयार करणे, सॉस, जॅम, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, जागेची […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ वर्तमानकाळात रोजगार उपलब्धतेबाबत मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. ग्रामीण शेतकऱ्यांच्या बाजारपेठेतील बदलांचे परिणाम वेगाने दिसून येतात. ग्रामीण भागातही निसर्गघटकांवर ही अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने कृषिपूरक उद्योगांवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भर द्यायला हवा. त्यासाठी मधुमक्षिका पालन हा उत्तम पर्याय ठरू शकतो असे प्रतिपादन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील आडवण येथे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत ओझर येथे 6 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. आज ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ह्या महत्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये 35 महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र ओझर शाखेचे मुख्य प्रबंधक जितेंद्र राठोड, बँकेचे कृषी अधिकारी किसन सानप, […]
गोरख बोडके, विनायक माळेकर यांच्या सतर्कतेने बेरोजगारांची टळली फसवणूक इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ कुठं शाळा आहे ह्याचा कुठलाच तपास नाही, इमारत आणि कार्यालय सुद्धा नाही, गावकऱ्यांना सुद्धा आपल्या गावात अशी शाळा आहे हे माहीत नाही अन आदिवासी विकास विभागाची कोणतीही परवानगी नसलेल्या एका तथाकथित संस्थेने शाळेसाठी पदांच्या भरतीची जाहिरात वृत्तपत्रात दिली. या प्रकरणी बेरोजगार पात्र […]
प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ पाडळी देशमुख येथील मुद्रा स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी विश्वक्रर्मा दिनानिमित्त कल्पतरू फाउंडेशनच्या ६५० किलो रव्याच्या लाडुची मागणी पुर्ण केली. स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांनीच घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती इगतपुरी यांच्या सहकार्याने मुद्रा गटाच्या महिला स्वयंसिद्धा होण्याकडे वाटचाल करीत आहेत. पाडळी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्यूटने स्थापन केलेल्या ‘स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ मध्ये अल्प फी / मोफत प्रशिक्षण व त्यानंतर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यासाठी अर्ज करु शकतात. या इन्स्टिट्यूटमध्ये मागील ५ वर्षात ४००० हून अधिक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी यशस्वीरीत्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. अशावेळी बेरोजगार युवक शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त होत आहे. मात्र पुरेशा भांडवलाअभावी हे युवक दूध डेअरी, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, शेळ्या मेंढ्यापालन, पोल्ट्री फार्म अशा व्यवसायासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र युवकांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. म्हणून शासनस्तरावर प्रयत्न करून युवकांना […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 ‘मनगटावरची शान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घड्याळाला पेहरावात आजही विशेष महत्त्व आहे. घड्याळाचा ब्रान्ड कोणता ? त्याची किंमत किती ? यावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. आजही पुरुषांसाठी ‘घड्याळ’ हा एकमेव दागिना असल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. जगातील सर्वांत चांगल्या ब्रान्डचे घड्याळ आपल्या मनगटावर असावे असे अनेक युवकांना वाटते.आज मोबाईलमध्येही […]