श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्यूटतर्फे तरुणांसाठी प्रशिक्षण : १०० टक्के नोकरी व व्यवसाय संधी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्यूटने स्थापन केलेल्या ‘स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ मध्ये अल्प फी / मोफत प्रशिक्षण व त्यानंतर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यासाठी अर्ज करु शकतात. या इन्स्टिट्यूटमध्ये मागील ५ वर्षात ४००० हून अधिक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण केला असून जवळपास सर्वांना निरनिराळ्या शहरांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.

प्रशिक्षण – १००% नोकरी व व्यवसाय संधी

SKILL COURSES

1. Assistant Electrician
2. Mobile Repairing Course
3. Computer Hardware and Networking
4. Retro Fitter (CNG Kit Installation Technician)
5. Home Appliances Repair
6. Business Accounting
7. Lite Tally with GST
8. Business Computer Application
9. Store & Inventory Management
10. Assistant Plumber
11. Site Supervisor
12. Welding Technician

SHORT TERM COURSES

1. Bakery Course
2. Fruits & Vegetables Processing
3. Edible Oil Technician Course
4. Short Term Course in Agarba
5. Liquid Detergent
6. Shampoo Making
7. Detergent Cake Making
8. Masala Courses
9. Milk Product Short Term Courses
10. Detergent Powder Making
11. Cleaning Powder Making
12. Confectionery and Sweet Making

ENTREPRENEURSHIP COURSES

1. Entrepreneurship Development Programme (EDP)
2. Entrepreneurship Awareness Camp
3. Entrepreneur’s Course on Hand Made Paper Manufacturing
4. Faculty Development Programme

आवश्यक कागदपत्रे
◆ आधार कार्ड
◆ २ पासपोर्ट फोटो
◆ शैक्षणिक कागदपत्रे
◆ वयाची अट – १८ ते ४५ वर्ष

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट या कोर्सनंतर मिळू शकतो.

फॉर्मसाठी लिंक

https://forms.gle/B9JnW5BWK8Ytgy6S8

संपर्कासाठी पत्ता 

विवेकानंद इन्स्टिट्यूट
7588188061 / 7588188062
४ था मजला, अनंत गौरव चेंबर्स, इंडियन बँकेच्या वर, मेहेर सिग्नल, नाशिक - ४२२००१

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!