इगतपुरी नगरपरिषद निवडणूक Live अपडेट

इगतपुरी नगरपरिषदेत सत्ता बदल झाला असून तीस वर्षाची एकहाती सत्ता जनतेकडून उलथवण्यात आली आहे. सविस्तर माहिती आणि आकडेवारी लवकरच टाकण्यात येईल. इगतपुरीत सत्ताबदल होणार.. शालिनी खातळे यांची विजयाकडे वाटचाल. भूषण जाधव शिवसेना उभाठा यांची विजयाकडे निर्णायक वाटचाल. भारती शिरोळे यांचाही विजय घोषित होणे बाकी

error: Content is protected !!