अवघ्या ८ तासात चोरलेली पिकअप आणि ४ आरोपींना अटक करण्यात ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश : समृद्धी महामार्गावरून थरारक सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हा उघडकीस
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गौळाणे गावात कालच बुधवारी एक पिकअप वाहन चोरीला गेले होते. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस…