“चला गड्यांनो तीळगुळ वाटू ..”

कवी – प्रमोद चिंचोले, गटशिक्षणाधिकारी नांदगाव चला गड्यांनो तीळगुळ वाटूथोडा वेळ काढून माणसांना भेटू… तिळाची स्निग्धता, गुळाचा गोडवाआयुष्यातले संपवू सारे अनूभव कटूथोडा वेळ काढून माणसांना भेटू… वाणीत मधूरता,मुखावरी प्रसन्नताआपुलकीची उधळण स्नेहाने नटूथोडा वेळ काढून माणसांना भेटू… तिळाचे लाडू सोबत हलव्याचे दाणेमधूर नात्यासाठी मनामनात दाटूथोडा वेळ काढून माणसांना भेटू… पतंगासम घेता उंच उंच भरारीसुखाच्या दोऱ्याने दुःखाला […]

कवितांचा मळा – नूतन वर्षाभिनंदन २०२३

कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर गतकाळातील चुकाविसरुया आपण सारेनव संकल्प, नवा ध्यासउडवू आनंदाचे वारे हृदयातील कप्प्यातजागा देऊ आपुलकीचीअनावर राग, द्वेष, मत्सरतयारी असावी दूर सारण्याची खंत नको बाळगायचीआता सर्व एकजुटीने राहूकरुनी परिवर्तन आपल्यातआशेचा किरण नव्याने पाहू सुख दुःख घेऊ वाटूनमनी असावी नवी उमेदस्वप्नतरंगात रंगून जाऊनको कसलाही मनी खेद नवी स्वप्न, नव्या आशाधरू नाविन्याची कासनव वर्षाचे […]

कवितांचा मळा – सरत्या वर्षाच्या आठवणी

कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर गोड आणि कडू आठवणीराहतील सदैव स्मरणातचूक, भूल कळून चुकूनक्षमस्व त्यास जीवनात विविधरंगी माणसे भेटलीकुणी वाईट तर कुणी चांगलेत्यांच्यातील निरागसता, स्वभावचांगल्याने मनी साठवून ठेवले कुणी काळजाला दुखापततर कुणी मन दुखावून गेलेस्वार्थी हेतूने जवळ घेऊनअर्ध्यावरचा डाव खेळून गेले किती यातना ह्या जीवालाजेव्हा कुणी साथ सोडलीअंधाऱ्या कोठडीत कोंडल्यासारखेडोळे सतत पाणावत राहिली सरत्या […]

रानकवी तुकाराम धांडे यांच्या उपस्थितीत शिबिराची सांगता : ग्राम, शहर विकासासाठी ज्युनिअर कॉलेज शेंडी यांचे रासेयो शिबिर उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये साहित्य लेखन कला ही नष्ट झाली आहे. त्यासाठी ऐकण्याचे व वाचण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. शेंडी,भंडारदरा परिसरातील विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांनी लिखाणाची कला अवगत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या अभ्यासक्रमातील अनेक पुस्तकांमध्ये निसर्गावर कविता लिहिणारे रानकवी तुकाराम धांडे यांनी केले. […]

कवितांचा मळा : ओढ

भिरभिरतेय नजर माझीसख्या तुला बघण्याराहवेना एक क्षणही दूरयावे तुला भेटण्या स्पर्श तुझा हवाहवासाअंगी गारवा आणणाराहातात घेऊनी हात तुझाजन्मोजन्मी साथ देणारा काळजाची धडधडतुझ्या एका भेटीसाठीदुराव्याला दूर सारूनप्रेमबंधात जन्मोजन्मीसाठी गुंतलाय जीव तुझ्यातचबेभान होई माझेही मनओढ तुला भेटावयाचीजवळीक नसतोस् तू पण तुझी एक झलक बघताचनजरेलाही मिळे विसावाबहरलेली प्रीत माझी जणूनुसतच नव्हे दिखावा कवयित्री : कु. सोनाली कोसे, डोंगरगाव, […]

कवितांचा मळा – प्रीत तुझी माझी

कवयित्री : कु. सोनाली कोसे, डोंगरगावता. नागभिड, जि. चंद्रपूरसंपर्क : 9322482768 नकळत झालेली अविश्वसनीय भेटत्यातचं जुळली नाती ऋणानुबंधाचीनकोसा वाटणाराही होऊनीच गेलाअनुभवले क्षण आता मीही प्रेमाची दोघेही एकमेकांना समजून घेऊनआपणच बनलो एकमेकांचा आधारतऱ्हेतऱ्हेचे विचार समोर मांडूनीकेली प्रीत तुझी नि माझी साकार कोवळ्या कळीतून उमललं एकटवटवीत फुल फक्त माझ्यासाठीबहरली सुशोभित वनराई सुगंधानेतशीच मी फुलराणी तुझ्यासाठी हातात हात […]

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे प्रथम ऑनलाईन जागतिक काव्य संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था महाराष्ट्रभर […]

शनिवारी नाशिकमध्ये होणार २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन : सहा सत्रातील विविध कार्यक्रमांची मिळणार मेजवानी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 2 इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबरला नाशिक येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे. हे दोन दिवसीय साहित्य संमेलन नाशिक येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाथर्डी फाटा येथील शैक्षणिक प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या […]

कवितांचा मळा : शिक्षक दिन

रचना : रत्ना  खाडे- मेमाणे, जि. प. शाळा त्रिंगलवाडी गुरु करिती विद्येचे दानदुर करि अंधार,अज्ञान,ज्ञान देण्याचे काम करूनीशिष्यांना करतात सज्ञान.।१। आई वडील पहीले गुरुदिली जग पाहण्याची दृष्टी,वंदन करून त्यांना स्मरुदाखविली ही सुंदर सृष्टी.।२। चढता शाळेची ती पायरीपाटी,पेन्सिल शिष्याच्या हाती,कोऱ्या मनावं रंग भरतीत्यांची शिक्षक म्हणून ख्याती.।३। सावित्रीबाई ज्योतिबा फुलेकेला अन्याय फार सहन,या जगाचा करण्या उद्धारगुरु झाले […]

कवितांचा मळा : तारा

कवी – निलेश तुळशीराम भोपे, 7507131266 चल शाळेला चल ग तारा,नको राहू तु आपुल्या घरा |चल शाळे जाऊ, मिळू नाचू गाऊखेळ संगतीन खेळूया सारा ||धृ|| तिथे वाचूया पुस्तकातला धडा,लिहू पाटीवर गणिताचा पाढा |शिक्षणाची गोडी, तुम्हा आम्हा जोडीमूलमंत्र हा प्रगतीचा खरा ||१|| जर शाळेला आली तु नाही,त्या जगण्याला अर्थच नाही |नीट समज बाळा, शिक्षणाचा लळानको देऊ […]

error: Content is protected !!