घोटी बाजार समितीच्या १८ जागांसाठी वैध ठरलेल्या उमेदवारांची पहा नावांसह यादी : २० एप्रिलपर्यंत माघारीनंतर होईल एकूण पॅनलचे चित्र स्पष्ट

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ –  ( सूचना – ह्या संपूर्ण बातमीची कॉपी केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. ) नाशिक जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकिची छाननी पार पडली. वैध उमेदवरांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी प्रसिद्ध केली आहे. सहकारी संस्थेचा मतदार संघ गटातुन ७ जागांसाठी ६६ उमेदवारांचे अर्ज, महिला राखीव गटातील २ जागेसाठी १० उमेदवारी अर्ज, इतर मागासवर्गीय राखीवच्या १ जागेसाठी १२ उमेदवारी अर्ज, भटक्या जाती/ जमाती व वि.मा.प्र. राखीवच्या १ जागेसाठी ५ उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायतीचा मतदार संघ गटातील सर्वसाधारण २ जागेसाठी १६ उमेदवारी अर्ज, अ. जा. किंवा अ. ज. राखीवच्या १ जागेसाठी ११ उमेदवारी अर्ज, आर्थिक दुर्बल घटक १ जागेसाठी ६ उमेदवारी अर्ज, व्यापारी राखीवच्या २ जागेसाठी ८ उमेदवारी अर्ज, हमाल तोलारी राखीवच्या १ जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. अनेकांनी विविध राखीव जागेवर अर्ज केलेले असून सर्व उमेदवारांमध्ये विविध पक्षातील दिग्गज पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही निवडणूक चांगलीच रंगणार असून २० एप्रिलपर्यंत माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर  रिंगणातील पॅनल किती असतील याचा अंदाज सांगता येईल. एकमेकांची जिरवण्यासाठी सर्वांनीच कंबर कसल्याने इगतपुरी तालुक्यात बाजार समिती निवडणुकीचा फड आकर्षक ठरेल. वैध ठरलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.

Advt

१. सहकारी संस्थेचा मतदार संघ
सर्वसाधारण ७ जागा
१. तोकडे रघुनाथ नाना
२. कोकणे भारत पंढरीनाथ
३. जाधव उदय देवराम
४. पाटेकर रमेश पंडीत
५. जाधव रमेश सदाशिव
६. वाजे संपत किसन
७. खातळे दिनकर संतु
८. पोरजे अर्जुन सयाजी
९. लोहकरे हरीदास नरहरी
१०. धोंगडे राजाराम बाबुराव
११. डुकरे कचरु दादा
१२. रोंगटे बळीराम सिताराम
१३. खातळे भाऊसाहेब लक्ष्मण
१४. धांडे रामदास सखाराम
१५. निसरड रमेश किसन
१६. बऱ्हे मोहन रामजी
१७. जाधव भावराव रामकृष्ण
१८. कोकणे सुरेश नामदेव
१९. गव्हाणे रामदास नामदेव
२०. भोर अर्जुन निवृत्ती
२१. सदगीर दत्तु बाळासाहेब
२२. धोंगडे विष्णु नामदेव
२३. भोसले उत्तम गणपत
२४. शिरसाठ शिवाजी लक्ष्मण
२५. गुळवे संदिप गोपाळराव
२६. जाधव सागर भाऊराव
२७. जाधव दिलीप रामचंद्र
२८. चव्हाण निवृत्ती पांडुरंग
२९.जाधव निवृत्ती भिकाजी
३०. जाधव साहेबराव भिकाजी
३१. गव्हाणे भास्कर केरु
३२. नाठे हरिश्चंद्र बाबुराव
३३. साबळे नामदेव नंदू
३४. शिरसाठ दादा भिमा
३५. धांडे रमेश एकनाथ
३६. गुंडपाटील लालचंद धोंडीराम
३७. धांडे संदिप निवृत्ती
३८. जोशी सोमनाथ देवजी
३९. जाधव राजेंद्र रामचंद्र
४०. गोवर्धने प्रभाकर रामकृष्ण
४१. नाठे राजाराम भिवाजी
४२. झनकर संतु भिवा
४३. पोटकुळे दिलीप सखाराम
४४. पोरजे विष्णू खंडू
४५. वारुंगसे समाधान दशरथ
४६. चौधरी दिलीप विष्णू
४७. दिवटे हरी कुंडलिक
४८. झोले हेमंत शिवराम
४९. बऱ्हे पंढरीनाथ लक्ष्मण
५०. घोरपडे अरुण नामदेव
५१. भोर अरुण रघुनाथ
५२. गाढवे नंदू नामदेव
५३. कडभाने भाऊसाहेब पांडुरंग
५४. मोंढे ज्ञानेश्वर पर्बत
५५. कडु ज्ञानेश्वर वाळू
५६. तोकडे प्रकाश बाळू
५७. म्हसणे गोरख यशवंत
५८. काळे संपत संतु
५९. जमधडे ज्ञानेश्वर पुंजा
६०. गायकर संदिप भास्कर
६१. सहाणे दिनकर सुरेश
६२. भागडे नंदलाल भाऊ
६३. जगताप जगन्नाथ शिवराम
६४. सोनवणे चंद्रकांत रघुनाथ
६५. धोंगडे भाऊसाहेब निवृत्ती
६६. जाधव रामनाथ लहानू

सहकारी संस्थेचा मतदार संघ महिला २ जागा
१. घारे अनिता दामदास
२. काळे अलका संपतराव
३. मेंगाळ रखमाबाई दगडू
४. गुळवे सुनिता संदिप
५. पोरजे शोभा अरुण
६. नाठे मथुराबाई हरिश्चंद्र
७. गोवर्धने लता निवृत्ती
८. पागेरे कुमुदिनी दामोदर
९. खातळे आशा भाऊसाहेब
१०. खातळे संगिता निवृत्ती

सहकारी संस्थेचा मतदार संघ इतर मागास वर्गीय १ जागा
१. काळे संपतराव संतु
२. धोंगडे राजाराम बाबुराव
३. गुळवे संदिप गोपाळराव
४. जाधव निवृत्ती भिकाजी
५. सुरेश नामदेव कोकणे
६. जाधव दिलीप रामचंद्र
७. डुकरे कचरु दादा
८. काळे गणेश संतपराव
९. गवांदे रामदास नामदेव
१०. वाजे बाळू संतु
११. जाधव तानाजी किसन
१२. जाधव उदय देवराम

सहकारी संस्थेचा मतदार संघ भटक्या जाती/ जमाती व वि.मा.प्र. १ जागा
१.लहाने ज्ञानेश्वर निवृत्ती
२. वालतुले विठ्ठल देवराम
३. लहामगे पोपट केशव
४. केवारे म्हातारबा नारायण
५. मुतडक एकनाथ बाबुराव

ग्रामपंचायतीचा मतदार संघ
सर्वसाधारण २ जागा
१. चौधरी दिलीप विष्णु
२. भोर अर्जुन निवृत्ती
३. लहामगे पोपट केशव
४. घाडगे बहिरु भानुदास
५. जाधव साहेबराव भिकाजी
६. भोसले गौतम गणपत
७. पाटील गोपाळ वामन
८. टोचे लहानू चंद्रभान
९. खातळे मच्छिंद्र बहिरु
१०. मोंढे ज्ञानेश्वर परबत
११ भले जाईबाई तुकाराम
१२ सहाणे दिनकर सुरेश
१३ माळी अतुल हरी
१४.भागडे नंदलाल भाऊ
१५. म्हसणे गोरख यशवंत
१६. पोरजे शोभा अरुण

ग्रामपंचायतीचा मतदार संघ अ. जा. किंवा अ. ज. १ जागा
१. घारे अनिता रामदास
२. कातोरे निवृत्ती हरी
३. भगत संतु रामा
४. मेंगाळ रखमाबाई दगडू
५. जोशी सोमनाथ देवजी
६. आघाण मारुती रामभाऊ
७. सांबरे कमलाकर काशिनाथ
८. डमाळे ज्ञानेश्वर कृष्णा
९. साबळे संतु नारायण
१०. सोनवणे चंद्रकांत रघुनाथ
११. झनकर दत्तात्रय दशरथ

ग्रामपंचायतीचा मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक १ जागा
१. वाजे संपत किसन
२. भोसले गौतम गणपत
३. पाटील गोपाळ वामन
४. सुरुडे अशोक बहिरु
५ .वाकचौरे मालन भगवान
६. गुंजाळ भास्कर सावळीराम

व्यापारी गट २ जागा
१. चोरडीया मोहन बस्तीमल
२. पिचा नंदलाल चंपालाल
३. आरोटे भरत सखाराम
४. हांडे शरद ज्ञानेश्वर
५. हांडे भावेश ज्ञानेश्वर
६. भगत ज्ञानेश्वर रघुनाथ
७. आरोटे संजय सखाराम
८. पिचा संदिप मोहनलाल

हमाल तोलारी गट १ जागा
१. जाधव रमेश खंडु
२. किर्वे मनोहर वसंत
३. भारमल नामदेव काशिनाथ

Similar Posts

error: Content is protected !!