सही पोषण देश रोशन उपक्रमातून घोटी येथे रानभाज्या महोत्सव

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून सकस आहारआणि परिपूर्ण पोषण कसे करावे ह्यासाठी घोटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नं. २ येथे रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. मुलांना पालकांना सकस आहार कोणता द्यावा, कोणते पदार्थ दिले म्हणजे प्रथिने, जीवनसत्व, पिष्टमय पदार्थ मिळतात. यासोबतच स्वच्छतेचे महत्व व आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत […]

निनावी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात : सही पोषण देश रोशन उपक्रमातून रानभाज्या महोत्सव

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 24 इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील निनावी येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या दृष्टिकोनातून बाहेरील जगाचे ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त होऊन मुलांनी आत्मसात करावे यासाठी येथील शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती उपाध्यक्षा शैला भगत  […]

राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत घोटी येथील केंद्रशाळेत रानभाजी महोत्सव

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24 घोटी येथील जिल्हा परिषद शाळा मुले नं. १ ह्या केंद्रशाळेत रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत हा रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. ह्या महोत्सवाचे उद्‌घाटन इगतपुरी पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार अधिक्षिका प्रतिभा बर्डे यांनी केले. त्यांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी […]

‘एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल’ बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ इन्स्टीट्युट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये ( एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल ) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांची भीती आता बाळगण्याची गरज राहिली नाही. दंतउपचार सुरवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण या आजारांकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. […]

घोटीत सर्व कंपन्याच्या मेडिक्लेमसाठी मातोश्री हॉस्पिटलमध्ये तत्परतेने विविध आरोग्य सेवा उपलब्ध : सर्व प्रकारचे मोठे ऑपरेशन, वैद्यकीय सुविधा, जीवनदायी योजना आणि नामवंत डॉक्टरांकडून नागरिकांना मिळतात सुविधा

इगतपुरी तालुक्यात लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले मातोश्री हॉस्पिटल भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुका म्हणजे दुर्गम आणि आदिवासी तालुका.. ह्या तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा हव्या असतील तर थेट नाशिक गाठावे लागते. त्यामुळे आटोग्याची चिंता असणाऱ्या लोकांना आता चिंतामुक्त होण्याची संधी आहे. अनेक नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये नाशिक मुंबईमध्ये […]

धारवाडी, जामुंडे येथे प्रल्हाद ओमकारवती फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबीर आणि औषधांचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ इगतपुरी तालुक्यातील भावली ग्रामपंचायत अंतर्गत धारवाडी, जामुंडे येथे प्रल्हाद ओमकारवती फाउंडेशन मुंबई यांचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. ह्या शिबिराचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेतला. मोरया क्रिकेट क्लब गणेश मंडळाच्या आमंत्रणाने आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, बबन आगिवले यांच्या समन्वयाने हे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध महिला आणि पुरुषांची आरोग्य […]

प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनतर्फे धामडकीवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी : विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांची तपासणी करून केले मोफत उपचार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी धामडकीवाडी येथे प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विविध आजारावर निशुल्क चिकित्सा शिबीर आणि वैद्यकीय उपचार  करण्यासाठी फाउंडेशनच्या आरोग्य पथकाने परिश्रम घेतले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनुश्री मुखर्जी, डॉ. राजेश देसाई, संस्थापक सदस्य शशिकांत नंदनवार यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता पंधरवडा […]

कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे – डॉ. कपिल आहेर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन फैय्याज खान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व […]

एएस क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब, संजीवनी हॉस्पिटल आणि देवश्री हॉस्पिटलतर्फे घोटी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित घोटी येथील AS क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅबमार्फत मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर हे उपक्रम राबवण्यात आले अशी माहिती आयोजक तथा संचालक आशर जाकीर शेख, सकलेन रफीक शेख, साहिल जाकीर शेख यांनी दिली. या शिबीराच्या आयोजनासाठी संजीवनी हॉस्पिटल व देवश्री बालरुग्णालय घोटी यांनी […]

स्वातंत्र्यदिनी उद्योजकांमधल्या तरुणाईने पूर्ण केला रक्तदानाचा संकल्प : फर्स्ट चॉईस कॉम्प्युटर्स ह्या अग्रगण्य संस्थेकडून रक्तदान शिबीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ फर्स्ट चॉईस कॉम्प्युटर्स या संगणक आणि सीसीटीव्ही क्षेत्रातील नाशिकमधील अग्रगण्य संस्थेच्या विभागीय कार्यालयात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संचालक सुरज विसे यांनी शिबिराच्या माध्यमातून 75 रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संगणक आणि सीसीटीव्ही प्रणाली क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आज […]

error: Content is protected !!