गोरख बोडके यांना राज्यस्तरीय आदिवासी समाजसेवक पुरस्कार प्रदान : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आयोजित आदिवासी दिन कार्यक्रमात झाला सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या कोरोनाकाळातील कामगिरीबाबत सातत्याने अनेकांकडून माहिती दिली जात होती. याबाबत त्यांची भेट झाल्यावर त्यांचे विशेष कौतुक केले होते. अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला पुरस्काराने सन्मानित करतांना अत्यानंद होत आहे. आदिवासी समाज बांधव आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी कोविड काळात 24 उपलब्ध असणारे गोरख बोडके सन्मानाला पात्र आहेत असे […]

कुपोषण निर्मूलन मोहीम – तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे इगतपुरी तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी उपयुक्त परसबाग किट वाटप : योजनेचा लाभ घेण्याचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ महाराष्ट्र शासनाच्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत इगतपुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील कुपोषित बालकांच्या पालकांना परसबाग किटचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या परसबाग मिनीकिटमध्ये वाटाणा, शिरी दोडका, भेंडी, चवळी, घेवडा, मेथी, पालक, मुळा, चोपडा दोडका या भाजीपाला बियाण्यांचा समावेश आहे. कुपोषित बालकांच्या पालकांनी आपल्या शेतात किंवा घराशेजारील मोकळ्या जागेत, परसबागेत या […]

नागपंचमी विशेष : जाणून घेवूया सापांबद्दल

सापांबद्दल अनेक समज-गैरसमज आपण सगळेच बाळगून आहोत. आज नाग पंचमीच्या निमित्ताने याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत डॉ. सुधीर कुंभार आणि प्रवीण शिंदे.. चला तर मग, या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुस्थिती जाणून घेऊया ! खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पहा.

काननवाडी, वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रांमध्ये आमदार खोसकर यांच्या निधीतुन रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न : सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना होणार फायदा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुक्यातील काननवाडी, वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून प्रत्येकी एक एक रुग्णवाहिका देण्यात आली. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या विशेष प्रयत्नातून रुग्णवाहिका मिळाल्याने नागरिकानी आभार मानले. या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद […]

इगतपुरी तालुक्यातील आशा सेविकांच्या अभिमानास्पद कार्याचे केंद्रीय मंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी केले कौतुक : घोटी येथील कार्यक्रमात आशा सेविकांकडून ना. पवार यांचे अनोखे स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ महिला आणि बालकांचे सर्वांगीण हित डोळ्यासमोर ठेवून अखंडित सेवा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील आशासेविकांचा मला अभिमान वाटतो. महामारीच्या खडतर काळात त्यांनी खांद्याला खांदा लावून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. पायाला भिंगरी बांधून निव्वळ जनसेवा करून आशासेविकांनी लोकांची मने जिंकली आहेत. माझ्या देशभरातील सर्व आशाताई आणि अनेक संबंधित कोरोना योद्धेही सन्मानाला पात्र आहेत असे […]

कुपोषणमुक्त भारत उभा करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे कार्य प्रेरणादायी – ना. डॉ. भारतीताई पवार : गर्भवती महिला व कुपोषित बालकांसाठी राज्यभर मल्टी व्हिटॅमिन व आरोग्य सेवा देण्याच्या मोफत उपक्रमाचा प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानने सुरु केलेला उपक्रम अतिशय उपयुक्त असून यामुळे अनेक महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. सर्वांच्या सहभागाने कुपोषण मुक्त भारत होण्यासाठी आपण समाजाला प्रभावी दिशा देणारी चळवळ उभी करायला हवी. आपली भावी पिढी सदृढ निर्माण होण्यासाठी प्रत्येक नागरिकांने सजगतेने ह्या उपक्रमात झोकून देऊन […]

नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेच्या तत्परतेने हृदयविकाराच्या रुग्णाला मिळाला अत्यावश्यक उपचार : बचावलेल्या रुग्णाने मानले नरेंद्राचार्य संस्थानचे आभार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या एका प्रवाशी टॅक्सीमध्ये एका प्रवाशाला छातीत दुखू लागले. मात्र टॅक्सीचालकाने त्याला मुंबई आग्रा महामार्गावर जिंदाल कंपनी फाट्यावर उतरून दिले. याबाबत स्थानिक नागरिकांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेला माहिती देऊन पाचारण केले. रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने दाखल होऊन गंभीर रुग्णाला घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात […]

वयात येणार्‍या मुलांनी पालकांशी सुसंवाद वाढवावा – महेश पाडेकर : लोक पंचायत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने उन्हाळी शिबिर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ किशोरावस्थेतील मुलामुलींनी पालकांची सुसंवाद वाढवला तर त्यांच्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक, समस्या सुटतील. यामुळे कोणीही किशोरवयात वाममार्गाला जाणार नाही. वेगाने होणाऱ्या बदलामुळे मुले अस्वस्थ, गोंधळलेले असतात, चिडचिडेपणा करतात. अशा विविध समस्या त्या माध्यमातून सुटू शकतील असे प्रतिपादन मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक महेश पाडेकर यांनी केले. लोकपंचायत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने घारगाव येथे आयटीआय […]

श्रमजीवीने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘पोस्टमार्टेम’ ; प्रत्यक्ष सर्वेक्षण केलेला धक्कादायक अहवाल प्रकाशित : नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यात आरोग्य सेवा मरणपंथाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ नाशिक, ठाणे, पालघरच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालय संस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोवीस मे रोजी एकाच वेळी एकाच दिवशी ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये […]

जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने : हे संजया… तुझ्या आरोग्याचे आणि प्रसिध्द होण्याचे रहस्य काय आहे ?

लेखन : संजय पवार, सायकलिस्ट, नाशिक संजय पवार यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आदिवासी  भागात माध्यमिक ध्येयवेडा कलाशिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवली. संजय लहान पणापासून सायकलचा पुजारी, वडिलांची सायकल होती लंगडी, लंगडी खेळताना सायकलींची सुरुवात झाली. सौंदाणे गावात लहानाचा मोठा झाला. लहानपणीच सायकलचा छंद गावात अन्सार व निसारचे सायकल दुकान होते. 50 पैसे तास सायकल असायची. […]

error: Content is protected !!