शैक्षणिक वर्ष समाप्तीचा निर्णय घेण्याची शिक्षण मंत्री यांचेकडे शिक्षक भारतीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. 24 : शैक्षणिक वर्षाचा कालावधी संपलेला असताना कुठल्याही प्रकारचा निर्णय नसल्याने सर्वत्र संभ्रमावस्था आहे. ऑनलाईन शिक्षणास विद्यार्थी, शिक्षक व पालक कंटाळलेले आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात पुढील शैक्षणिक नियोजनाचे परिपत्रक काढत असताना यंदा शैक्षणिक वर्षाचे कुठल्याही प्रकारचे नियोजन अद्यापपर्यंत झालेले नाही.परिक्षा व सुट्या यांचे नियोजन गतवर्षापासुन बंद केले की काय? पुढच्या शैक्षणिक कालावधीचे […]

रमजान बाबत माहिती हवीय ?

लेखन : उमेर शेख, इगतपुरी रमजान का क्या मतलब है रमजान का शाब्दिक अर्थ (Ramzan Meaning) शब्दकोश में पिघलने का होता है। कहा जाता है कि रमजान के महीने में जब इंसान इबादत कर दुआ करता है तो वह कबूल होती है और गुनाह पिघलकर अपना वजूद खत्म कर देते हैं। आदमी पाक साफ हो […]

रविवार विशेष : उन्हाळ्यात घेऊ या काळजी

मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८-४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच […]

टिचट्युबर्स फेसबुक समूहाकडून फोटो एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : तंत्रस्नेही शिक्षकांना कायम मार्गदर्शन करणारा फेसबुक समूह म्हणून टीचट्युबर्स सुपरिचित आहे. समूहाकडून नेहमीच चांगल्या शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्रातील शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. विशेषतः युट्युब व्हिडीओ संदर्भात समूहाकडून नेहमीच महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना फेसबुक समूह आणि विविध ऑनलाईन कार्यशाळा यामधून तांत्रिक मार्गदर्शन केले जात असते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज (दि. […]

उठा सावध व्हा…ही लढाई आपण जिंकणारच…!

शब्दांकन : माधुरी केवळराव पाटीलप्राथमिक शिक्षिका, मोडाळेता. इगतपुरी, जि. नाशिक आपण सर्वच शिवरायांच्या जन्मभूमीत जन्मलो आहोत. शिवाजी महाराजांनी एक एक गड किल्ले जिंकून उभा केलेला हा महाराष्ट्र आहे. तेव्हा खूप मेहनतीने उभे असलेले आपले राज्य व आपला भारत देश इतक्या सहजासहजी खचनार नाही. शिवरायांचे मावळे आहोत आम्ही तेव्हा “कोरोना महामारी” ही लढाई नक्कीच जिंकणार. माझ्या […]

सावध व्हा रे….सावध व्हा रे…!

कवयित्री : ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर किती परिक्षा कठिण देवासगळ्या वाटा अंधाराच्याकशी जीवांना द्यावी हिंमतदुसऱ्या लाटेत कोरोनाच्या कुठे मिळावा बेड पडायाकशा गिळाव्या कडु गोळ्या याकुठून शोधावे रेमडिसिव्हरआॅक्सिजनही लागला सराया कोण सरतंय कोण उरतंयकुठेच हिशेब लागत नाहीसरणावरती जळती प्रेतेतिथेही नंबर लागत नाही सगळे  मिळुनी लढवत होतोगेलो झेलून पहिल्या लाटाकसे गाठले खिंडीत पुन्हाअवेळच्या या वादळवाटा भयाण झाले […]

रविवार विशेष : दहावी – बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना ….!

मित्रांनो, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर थोडं अधिकचा परिणाम दिसून येत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी इयता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आर टी ई ऍक्ट 2009 मधील कलम 16 अनुसार कुठलीही परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याविषयी जाहीर केले. त्याचसोबत नववी आणि अकरावी वर्गात शिकणाऱ्या मुलांना […]

विशेष संपादकीय : कोरोना पॉझिटिव्ह अत्यवस्थ रुग्णांवर “पॉझिटिव्ह” विचारांचा उतारा

– श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा कोरोनाचे संक्रमण आता बहुतांशी वाढू लागले आहे. गेल्या वर्षभर आपल्याला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात असणाऱ्या मोठ्या मोठ्यांना ह्या आजाराशी तीव्रतेने सामना करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. कोरोना वाढण्यासाठी बेशिस्तपणा, फाजील आत्मविश्वास कारणीभूत तर आहेच पण अजूनही इतर अनेक कारणे आहेत. पैकी एक महत्वाचे कारण म्हणजे व्यक्तीकडे […]

पुस्तक परीचय : सातपाटील कुलवृत्तांत (शब्दालय प्रकाशन)

लेखन : प्रमोद गायकवाड (संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम) कालच प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांचे “सातपाटील कुलवृत्तांत” हे पुस्तक वाचून संपवले. नगर जिल्ह्यातील पठारे नामक सामान्य कुटुंबाच्या वंशावळीसंबधी अनेक वर्षे संशोधन करून मिळवलेल्या माहितीतून लिहिलेला विशाल पट! साधारणपणे पुस्तक कितीही मोठं असो, तीन चार दिवसात संपवायचे हा माझा नेहमीच शिरस्ता. पण हे पुस्तकच इतकं अफाट आहे […]

घराघरात बबड्या असतो बिझी ; मिळतो रोजचा दोन जीबी

लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटीलदै.अजिंक्य भारत,अकोलासंवाद -9892162248 आंतरजाल ज्याला मराठीत इंटरनेट म्हटले जाते त्याची दुनिया मोठी जादूई असते. काही वर्षापूर्वी शहरात नेट कॅफेवर दहा रुपये तास शुल्क भरून तरुणाई चार, पाच तास खर्च करायची. अलीकडे प्रत्येकाच्या हातात पाचपट वेगाने चालणारे इंटरनेट उपलब्ध झाले आहे. घरोघर टीनजर मुले, कुठल्या तरी कोपर्‍यात पडून तासन्तास डोळ्यांच्या खोबण्या बाहेर […]

error: Content is protected !!