मास्कप्रपंच : मास्कचा सहाव्या शतकापासून ते आजपर्यंतचा इतिहास जाणून घ्या

लेखन : डॉ. प्रज्ञावंत देवळेकर एक काळ होता जेव्हा फक्त जैन मुनी, मुस्लिम स्त्रिया,चोर, पाॅपस्टार्स आणि पुण्यातल्या मुली चेहरा झाकत पण आता ज्यानं चेहरा झाकला नाही त्याला दंड होतो अशी परिस्थिती आहे. ‘चेहरा झाकणं’ हे आताशा न्यू नाॅर्मल झालंय.. मास्कचा वापर सर्वसामान्य असला तरी हा काही नवीन प्रकार नाही.. ब्लॅक प्लेग पासून प्रदुषणापर्यंत आणि गॅस […]

लोका सांगे ब्रह्मज्ञान !

लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटीलदै. अजिंक्य भारतसंवाद – 989216228 परवा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात द्वारली या गावात राहणार्‍या गजानन बुवा चिकनकर या 80 वर्षाच्या व्यक्तीला पोलिसांनी आळंदीवरून अटक केली. प्रकरण होते पत्नीला अमानुष मारहाण करताना व्हायरल झालेल्या एका चित्रफितीचे. सोशल मीडियावर ही घटना वेगाने व्हायरल झाल्यावर लोकांचा संताप अनावर झाला. लोकांचा दबाव पोलिसांवर वाढल्याने शेवटी […]

कोविडमुळे पालकांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा प्रस्ताव

इगतपुरीनामा न्यूज दि. 28 : पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडलेल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या डोक्यावरील आई आणि वडील दोन्ही छत्र हरवले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील दोन्ही मृत पावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा आघात झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांचे […]

ढाण्या वाघ घडवणारे भिकाजी पांगाजी जाधव यांचे चंद्रमौळी जीवन

लेखन : नीरज चव्हाणमहाराष्ट्र प्रदेश महानिरीक्षकअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कमी शिक्षण झालं असलं तरी उच्चतम ध्येयाने प्रेरित होऊन आपले अख्खे जीवन अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी खर्च करणारे व्यक्ती जणू देवता आहेत. समाजाची दशा आणि दिशा पाहून पुढील १०० वर्षाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृतीबद्ध कार्यक्रम प्रत्यक्षात आणतांना अशा व्यक्ती समाजाला मोठी दिशा देतात. आदिवासी समाजासाठी […]

जगण्याची कोणतीही व्याख्या असत नाही !

– पुरुषोत्तम आवारे पाटीलदै. अजिंक्य भारत, अकोलासंवाद – 9892162248 व्यापाराच्या क्षेत्रात विक्रीसाठी कशाचाही प्रचार, प्रसार केला जाऊ शकतो. वस्तू, उत्पादन, संकल्पन आणि ज्ञान यांना विक्रीसाठी ठेवले जाऊन त्यासाठी ग्राहकांची झुंबडही उडत आहे. प्रेरणादायी वक्ते बाजारात ज्ञान विक्रीसाठी ठेवत आहेत. त्यातून लोकांना जगण्याची कला शिकविण्याचा मोठा बाजार सुरू आहे. अध्यात्मिक क्षेत्रात रविशंकरसारखे स्वयंघोषित गुरूही ‘आर्ट ऑफ […]

हार्डवेअर दुकाने बंद : वादळामुळे झालेले नुकसान दुरुस्त करण्यात अडचणी

इगतपुरीनामा (विशेष प्रतिनिधी) दि. १९ : राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक पाऊल असले तरी सामान्य नागरिकांना यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतांना दिसत आहेत. काही गोष्टी या ‘जीवनावश्यक’च्या व्याख्येत बसत नसल्या तरी त्यांच्यावाचून नेहमीच काम अडत असल्याने त्या जीवनावश्यक ठरतातच! हार्डवेअरची सेवा ही सुद्धा त्यातलीच एक आहे. […]

कर्मवीरांचा पोवाडा

कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने.. कवी : ऋषिकेश बाबुराव लादे ( सहा. शिक्षक )मॉडर्न स्कूल व ज्यु.कॉलेज, वाशी नवी मुंबई काळ काळ होता पारतंत्र्याचा, सारा समाज अज्ञानाच्या अंधकारात हरवलेला, उजाड माळरानात, शिवारात थोडासा भरकटलेला. अशात एका विराने ज्ञानगंगाशिवारात आणून शिक्षणाची हिरवळ फुलवून माळ शिवार शिक्षणाने हरित मय करण्याचा ध्यास घेतला होता काय होता तो ध्यास […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक २

दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यासाठी प्रत्येकाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शक लाभावा लागतो. आता पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील यशवंत विद्यार्थ्यांची मोठी फौज घडवणारे स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी आपल्याला नियमित मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी इगतपुरीनामा वेब पोर्टलला नियमित भेट देत राहा..! – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा वेब […]

जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे तब्बल अठ्ठावीस बोलीभाषांमध्ये अनुवाद : ‘माझी मायबोली’ समूहाकडून ऑनलाईन फ्लिपबुकची निर्मिती

इगतपुरीनामा विशेष : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कवी राजा नीलकंठ बढे यांनी रचलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे राज्यातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक बोली भाषांमध्ये अनुवाद केलेल्या फ्लिप बुक इ-पुस्तकाचे महाराष्ट्र दिनी ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. चाळीसगाव येथील प्राथमिक शिक्षक नितीन खंडाळे यांनी राज्यभरातील विविध बोलीभाषेतील अनुवादकांना सोबत घेऊन हा उपक्रम सुरू केला […]

रविवार विशेष : शिक्षण हवे पण ऑनलाईनला आवरा!

सन 2019 च्या शेवटच्या महिन्यात कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घालून 2020 या वर्षाच्या सुरुवातीस भारतात प्रवेश मिळविला आणि येथे देखील त्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याची साखळी तोडली जावी आणि मनुष्य एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भारत सरकारने जनता कर्फ्यु, संचारबंदीचा आदेश लागू करून लॉकडाऊन […]

error: Content is protected !!