इगतपुरीजवळ मुंबई आग्रा महामार्गावर पेटली धावती कार  

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावर साई कुटीर जवळ चालत्या कारने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. पेटलेली निसान beat कार असून ही घटना आज सकाळी पावणेदहाच्या सुमाराला घडली. शॉर्ट सर्किटमुळे वाहनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारचालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला करून उडी मारली. सुदैवाने ह्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली […]

माणिकखांब – बेफाम मोटारसायकलीची साई भक्तांना धडक, २ गंभीर, २ किरकोळ जखमी

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब भागात बेफाम रायडिंग करणाऱ्या रायडरने आज चार पाच साईभक्तांना धडक दिली आहे. या अपघातात दोन साई भक्तांना गंभीर दुखापत झाली असून दोघांना किरकोळ मार लागला आहे. किरकोळ जखमींना घोटीच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या दोघांना मुंबईला हलवण्यात आले आहे. नाशिक […]

इगतपुरीजवळ मर्सिडीज आणि आयशरचा भीषण अपघात : ३ ठार, १ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई महामार्गावर बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. आज पहाटे चार वाजेच्या वेळी हा अपघात झाला. ह्या घटनेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. ह्या अपघातात एमएच ०२ ईएक्स […]

कसारा घाटात वाहन पेटले ; जुन्या घाटातील वाहतूक नवीन घाटातून वळवली

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने येत असताना महिंद्रा XUV कार क्रमांक MH 04 HF 3641 पेट घेतल्याची घटना घडली आहे. जुन्या कसारा घाटात घाट चढून आल्यावर टोप बारव जवळ ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले. यामुळे […]

घाटनदेवी मंदिर प्रवेशद्वाराच्या कमानीचे कंटेनरकडून नुकसान

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या घाटनदेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराची कमान विहिगावच्या दिशेने पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनरने पाडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरीही कमान पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली आहे. विशेष म्हणजे विहिगावला जाण्यासाठी जव्हार फाट्यापासून रस्ता असूनही वेळ व इंधनाची बचत करण्याच्या नादात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असलेल्या […]

गोंदे दुमाला पासून महामार्गावरील अतिक्रमण काढायला झाली सुरुवात : इगतपुरीपर्यंत होणाऱ्या सहा पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडून कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे ते इगतपुरी दरम्यान महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गालगत दोन्ही बाजूला महामार्गाच्या हद्दीत असलेले अतिक्रमण काढण्यास आज सुरुवात करण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमण धारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. नोटीस दिल्यानंतरही दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्याने आज रस्त्यालगत असलेले हॉटेल, […]

युवकाला चिरडल्याने महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर ग्रामस्थांचा संताप अनावर ; दोन दोन किमीवर लागल्या वाहनांच्या रांगा : वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे नाही, मृतदेहाला हात लावू देणार नाही : अनेक अपघातामुळे ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव फाट्यावर मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकने पायी चालणाऱ्या युवकाला धडक देऊन झालेल्या अपघातात हा युवक जागीच ठार झाला. अविनाश कैलास गतीर असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. आज सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे मुंढेगाव परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा अतिरेक झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूला रास्ता रोको आंदोलन सुरु झाले आहे. मुंढेगाव फाट्यापासून दोन्ही […]

दसरा मेळाव्याला जाणाऱ्या बसच्या अपघातात १० जण जखमी ; इगतपुरीजवळील घटना

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई येथे होणाऱ्या शिंदे गट शिवसेना दसरा मेळाव्याला यवतमाळहून जाणाऱ्या खासगी बसला नवीन कसारा घाटात अपघात झाला आहे. ह्या अपघातात बसमधील  ८ ते १० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवीन कसारा घाटाच्या वळणावर  साइडला बंद पडलेला एक ट्रक उभा होता त्यामागे छोटा हत्ती येऊन थांबला. नंतर मागून येणाऱ्या शिंदे गटाच्या बसचे ब्रेक […]

३०० फूट दरीत आयशर कोसळून २ जण जागीच ठार ; कसारा घाटातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मध्यरात्रीच्या सुमारास तीनशे फुट खोल दरीत आयशर कोसळल्याने २ जण जागीच ठार झाले आहे. आज गुरुवारी कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. अपघातग्रस्त आयशर थेट संरक्षक भिंतीचे कठडे तोडून ३०० फुट खोल दरीत कोसळला असुन घटनेत दोन जण जागीच ठार झाले. अपघाताची […]

कसारा घाटात तीन वाहनांचा अपघात ; आपत्ती व्यवस्थापन टीमकडून मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – आज सायंकाळच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बससह अन्य तीन गाड्यांच्या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. कसारा घाटात एका काळी पिवळी इको गाडीला ट्रकने धडक देऊन अपघात झाला होता. अपघातातील प्रवासी उतरून सुरक्षित ठिकाणी पोहचत असतानाच ट्रकला मागून शिवशाही बसने ठोकले. यामुळे बसच्या मागे असलेला ट्रेलर ट्रक […]

error: Content is protected !!