इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – वारकरी संप्रदाय सोडून कोणत्याही पंथात काला केला जात नाही. मानवी प्रतिष्ठा म्हणजे काला प्रसाद आहे. कृष्ण चरित्र सांगून काल्याची परंपरा जोपासली जाते. काला प्रसाद क्लेशापासून मुक्तता करतो. पाप ग्रह, क्रूर ग्रह, दृष्ट ग्रह, अघोर शक्तीपासून समाजाला सामर्थ्य बल मिळते. भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र कथन करणे म्हणजे काला असे महत्वपूर्ण निरूपण […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – २५० किलोमीटरचा प्रवास करीत “साईनाथ महाराज की जय”चा जयघोष करीत मुंबई येथून निघालेल्या साई भक्तांच्या पदयात्रेचे इगतपुरी येथील शिवाजी नगर येथे श्वेता पवार यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. तीस वर्षांपासून मुंबईच्या ओम श्री साई सेवक मंडळातर्फे रामनवमी निमित्त दरवर्षी शिर्डी पदयात्रेचे आयोजन केले जाते. रामनवमी महोत्सवाच्या दिवशी साईबाबांच्या चरणी सेवा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे विठू नामाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. यामध्ये सुप्रसिद्ध किर्तनकारांची कीर्तने सुरु आहे. यामुळे सातही दिवस हरिनामाचा जागर होत आहे. संत वाङमय व भारतीय तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक व संशोधक म्हणून परिचित असलेले जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे यांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन सानिध्याने पवित्र झालेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत श्री स्वामी समर्थ यांच्या चरण पादुका इगतपुरी येथे दाखल झाल्या आहेत. या पादुकांना पालखीत सजवून टाळ मृदुंगांच्या गजरात इगतपुरी शहरातुन पालखी मिरवणूक काढण्यात आली. चरण पादुका भाविकांच्या दर्शनासाठी इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठात ठेवण्यात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – अनेक गावांत वारकरी सांप्रदायिक नामजप यज्ञ असणारे अखंड हरिनाम सप्ताह गावांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बंद पडत आहेत. वारकरी सांप्रदायाची पताका मजबूत करून हरिनामाचा जागर करण्यासाठी ह्या सप्ताहांचे मोठे योगदान आहे. बंद असणारे सप्ताह सुरू करण्यासाठी आर्थिक घडी बिघडलेल्या गावांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – घोटी येथील बालाजी मित्र मंडळाने श्री स्वामी समर्थ प्रगटदिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवाचे हे १६ वे वर्ष असून मोठ्या उत्साहाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करीत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हभप विजय महाराज चव्हाण यांचा हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – रामनवमी निमित्त मुंबई ते शिर्डी मार्गावर मोठ्या संख्येने साई पालख्यांचे आगमन होत आहे. यामुळे इगतपुरीजवळील महामार्ग साई भक्तांमुळे फुलून निघाला आहे. मुंबई लालबाग येथील मानाच्या साईलीला पालखीचे कसारा घाट चढल्यानंतर इगतपुरी येथील सह्याद्री नगर दत्त मंदिरात आगमन झाले. या पालखीने विसावा घेतल्यानंतर साई भक्तांसाठी प्रभू नयन फाउंडेशन, श्री साई सहाय्य […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – प्रत्येकाला बाबाजींच्या अनुष्ठानाची किंमत कळायला हवी. जागा चुकली तर वाईट होण्यास वेळ लागत नाही. ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी धरून राहा. जे लोक खूप मोठा त्रास सहन करून सद्गुरुंच्या आणि बाबाजींच्या सानिध्यात जातात त्या पडद्याच्या पलीकडे अमृत आहे. नुसते स्वार्थासाठी अनुष्ठान करू नका, धन संपदा मिळवण्यासाठी अनेक जण अनुष्ठान करतात. यात […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व शुभप्रेरणेने रविवारी 19 मार्चला भव्य प्रदोष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून सहा वाजेपर्यंत भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक होईल. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – आपल्या देशाची लोकसंस्कृती, लोकपरंपरा वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे. राष्ट्रीय एकात्मता सर्व जाती जमातींना एकत्र करून गावच्या विकासाचा, मानवतेचा विचार करीत आहे. मानवी प्रतिष्ठा म्हणजे काला प्रसाद, कृष्ण चरित्र सांगून काल्याची परंपरा जोपासली जाते. काला करिती संतजन, सवे त्यांच्या नारायण या उक्तीप्रमाणे काला म्हणजे प्रसाद, क्लेशापासून मुक्त करणारा, पाप ग्रह, क्रूर […]