पिंपळगाव डुकरा येथे मायलेकींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २ इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे विहिरीत बुडून कर्जत तालुक्यातील ताजु येथील मेंढपाळ मायलेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी अरुण शंकर भगत यांच्या शेतातीलविहीरीत आज दुपारी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी  गेलेल्या पपाबाई राजेंद्र गोयकर वय 35, मोनिका राजेंद्र गोयकर 15 वर्षे ह्या दोघी मायलेकींचा […]

गोंदे फाट्यावर मोटारसायकलला अल्टोची धडक : गंभीर जखमी व्यक्तीला नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेमुळे मिळाले जीवदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला फाट्यावर आज दुपारी साडेचार वाजता नासिककडुन मुंबईकडे जाणारी अल्टो कार क्र. MH ४३ AT 7442 ह्या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या MH 15 CN 9959 ह्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड […]

लिअर कंपनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील २ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ नासिककडून मुंबईच्या दिशेने कडे जात असताना लिअर कंपनीजवळ एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. आज पहाटे सव्वासहा वाजता हा अपघात करुन अज्ञात वाहन पसार झाले. अपघातात मोटरसायकल वरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी […]

पाडळी फाट्यावर दुकान फोडुन रोख रक्कम व साहित्याची चोरी : चोऱ्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये पसरली घबराट

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ कावनई शिवारातील घटनेनंतर महामार्गालगत पाडळी फाट्यावरील किराणा दुकानाचे शटर तोडुन पहाटे २ वाजेदरम्यान १५ हजार व दुकानातील काही साहित्य असे अंदाजे ३० हजाराची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. परिसरात चोऱ्यांच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महामार्गालगत पाडळी फाट्यावर दीपक धांडे यांचे कपड्याचे व किराणा दुकान […]

गतिरोधकामुळे मुरंबी वाडीवऱ्हे रस्त्यावर मोटारसायकलचा अपघात : पतिपत्नी गंभीर जखमी ; प्रतिक गोवर्धने यांनी केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ मुरंबी वाडीवऱ्हे रस्त्यावर मोठ्या संख्येने असणाऱ्या गतिरोधकांमुळे रोजच छोटे अपघात होत आहेत. आज दुपारी मुरंबी येथील भैरवनाथ मंदिराजवळ मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये पतिपत्नी जखमी झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रतिक गोवर्धने यांनी तातडीने मदतकार्य केले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल झाले. […]

प्रेमविवाह झालेला युवक गोंदे येथून आठवड्यापासून बेपत्ता ; मुलीकडील व्यक्तींनी घातपात केल्याचा संशय : युवकाचा शोध लावण्यासाठी स्थानिक शाखेकडे तपास वर्ग करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ गोंदे दुमाला येथील कंपनीत काम करणारा एक युवक बेपत्ता झाला आहे. कामाच्या परिसरात युवकाची मोटारसायकल सापडली असली अद्यापही युवकाचा तपास लागलेला नाही. काही महिन्यांपूर्वी ह्या युवकाचा प्रेमविवाह झालेला आहे. म्हणून मुलीच्या नातेवाइकांनी अपहरण करून अथवा सुपारी देऊन ह्या युवकाचा घातपात केल्याचा संशय नितीनच्या नातेवाईकांना आहे. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात २४ मे […]

कावनई शिवारात महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे दागिने ओढुन चोरट्यांचा पोबारा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ मुकणे तेथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव यांच्या आई अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे डाग वाहनावरून आलेल्या चोरट्यांनी दिवसाढवळ्या गळ्यातुन ओढुन पळवल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. कावनई शिवारात ही घटना घडली. मुकणे येथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव व त्यांचे कुटुंब कावनई रोडवरील वाघोबावाडी […]

रस्ते सुरक्षा कृती समितीच्या निवेदनाची महामार्ग विभागाकडून दखल : समिती सदस्यांसह अधिकाऱ्यांची अपघात थांबण्यासाठी पाहणी ; उपाययोजनेची कामे सुरू होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई आग्रा महामार्गावरील विल्होळी ते इगतपुरी दरम्यान अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी या मागणीचे निवेदन रस्ते सुरक्षा कृती समितीचे  मुख्य निमंत्रक भाई संदीप पागेरे, अध्यक्ष डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे कार्यकारी अध्यक्ष सिमा दिवटे यांनी दिलेल्या […]

नवीन कसारा घाटात कंटेनरचा अपघात : २ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाट उतरत असताना कंटेनर क्रमांक MH 04 JK 0315 च्या चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यामध्ये कंटेनर लतिफवाडीच्या वळणावर पलटी झाला. यात क्लीनर हा बाहेर फेकला जाऊन जखमी झाला. चालक हा कंटेनरमध्ये अडकल्याने त्यास एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमने बाहेर काढले. महामार्ग पोलीस […]

भाचीचे लग्न पार पाडणारे मामा भरविर फाट्यावरील अपघातात जागीच ठार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ शुक्रवारी सायंकाळी भाचीचे लग्न आटोपून घरी परतत असताना सिन्नर घोटी महामार्गावरील भरविर फाटा येथे रात्री साडेअकरा वाजता जोरदार अपघात झाला. समोरून येणारा मालवाहतूक ट्रक MH 20 CT 1196 या गाडीने जोराची धडक दिल्याने दुसऱ्या वाहनाला भयानक धडक झाली. यामध्ये भाऊसाहेब शांताराम टोचे वय ४० रा.  निनावी ता. इगतपुरी हे अपघात जागीच […]

error: Content is protected !!