इगतपुरीनामा न्यूज – वेदांत रोहिदास शिर्के ह्याने ३२ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर, ज्युनिअर क्योरूगी व ९ वी पुमसे तायक्वांडो स्पर्धा २०२३-२४, वजन गट ४५ ते ४८ किलो मध्ये कांस्य पदक पटकावले. नाशिक क्रीडा संकुलात २७ ते २९ जानेवारी ला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडू सहभागी होते. वेदांतने मिळवलेल्या […]
इगतपुरीनामा न्यूज – मानवेढे येथे झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पेहरेवाडी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. धावण्याच्या स्पर्धेत पेहेरेवाडीचा खेळाडू विशाल शिद याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम दोन सामने एकहाती जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली. अटीतटीची लढत होऊन अंतिम सामना पेहेरेवाडीने तीन गुणांनी […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकमत, लोकमत टाइम्स, लोकमत समाचार, लोकमत टाईम्स आणि कॅम्पस क्लबच्या संयुक्त विद्यमानाने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्रास् बिगेस्ट स्कूल ऑलम्पिक २०२३ लोकमत महा गेम्स-२०२३ चे आयोजन केले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये इगतपुरी येथील आयडियल तायक्वांदो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश मिळविले. यशस्वी खेळाडूंना घोटी […]
शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत इगतपुरी वाडीवऱ्हे येथील वैभव दिलीप कातोरे यांनी उज्वल यश मिळवले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून असणाऱ्या वैभवने शेतीसह शिक्षणाला महत्व देऊन परिश्रम घेतले. यामुळे देशांतर्गत क्रिकेट सामन्यात पंच म्हणून त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील १९७ उमेदवारांमधून वैभव दिलीप कातोरे याने ९६ टक्के […]
इगतपुरीनामा न्यूज – धामणी येथे २७ एप्रिलपासून सरपंच चषक, राजे भोसले क्रिकेट क्लब धामणी, छत्रपती बॉईज ११ पिंपळगाव मोर आयोजित ओव्हरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक गणेश भोसले, समाधान काळे, सौरभ बेंडकोळी, वैभव कुंदे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भोसले, कल्पेश काळे, सोमनाथ येडे, दीपक भोसले, संदीप भोसले, […]
इगतपुरीनामा न्यूज – रामरावनगर येथे जि. प. प्राथमिक शाळेत एस. बी. क्रिकेट क्लबतर्फे खेळवण्यात आलेल्या नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल्स संघाने गेम चेंजर संघावर ६ गडी राखून मात करत शिवसाई चषकाचे सिझन तीन वर नाव कोरले. घोटी शहरातील रामराव नगर येथे गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसाई चषक नाईट अंडर […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई येथे सुरु असलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध कलकत्ता दरम्यान क्रिकेट सामना पाहण्यासाठी इगतपुरीच्या दुर्गम भागातील मोडाळे गावातील ५० पेक्षा जास्त “सावित्रीच्या लेकी” आज सकाळी रवाना झाल्या. उद्योगपती मुकेश अंबानी परिवारासोबत ह्या क्रिकेट सामन्याचा मनमुराद आनंद ह्या विद्यार्थिनी घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता होणारा मुंबई इंडियन्सचा सामना पाहणार आहेत. यामध्ये एक टीम अंबानी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे आज कुस्त्यांची दंगल पार पडली. या दंगलीत गावातील पहिलवान अनिकेत संजय झनकर याने अंतिम कुस्ती स्पर्धा जिंकली. कुस्तीत विजेता ठरलेल्या अनिकेतने चांदीची गदा पटकावली. यासह सात हजार पाचशे अशी रोख पारितोषिकाची रक्कम देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इगतपुरी तालीम संघाचे कार्याध्यक्ष पै. अविनाश […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – सीएमए विद्यार्थी व्हास्ट असल्यामुळे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतात. विद्यार्थ्यांनी रिफ्रेश व्हावे म्हणून चॅप्टरकडून क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ७२ जणांनी सहभाग घेतला. त्यात ५३ विद्यार्थी आणि १९ सीएमए सदस्य होते. सकाळी ९ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत क्रिकेटचे सामने रंगले. ह्या स्पर्धेत विजेता होण्याचा मान सीएमए फर्म […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – सुप्रसिद्ध धावपटू व शिवनेरी स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक भाऊसाहेब विलास बोराडे यांनी सह्याद्री फॉर्मच्या वतीने आयोजित अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये शतक पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. भाऊसाहेब बोराडे यांनी शालेय जीवनापासून मॅरेथॉनला सुरुवात केली. त्यांनी अथक प्रयत्नातून मॅरेथॉन शतक पूर्ण केले. केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये वीस वर्षे सेवा करीत […]