इगतपुरीनामा न्यूज दि. २१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२१ चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेकडून जाहिर करण्यात आले होते. तथापि त्याच तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ […]
नवनाथ गायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित शैक्षणिक संस्थेने ( ? ) चक्क महापुरुषाची नावे वापरत शासनमान्य असल्याचे भासवत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा घाट घातला होता. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य तथा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी जागरूकपणे या भरतीप्रक्रियेची खोलवर जाऊन चौकशी केली. त्यानंतर हा चक्क […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्यूटने स्थापन केलेल्या ‘स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ मध्ये अल्प फी / मोफत प्रशिक्षण व त्यानंतर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यासाठी अर्ज करु शकतात. या इन्स्टिट्यूटमध्ये मागील ५ वर्षात ४००० हून अधिक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी यशस्वीरीत्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. अशावेळी बेरोजगार युवक शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त होत आहे. मात्र पुरेशा भांडवलाअभावी हे युवक दूध डेअरी, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, शेळ्या मेंढ्यापालन, पोल्ट्री फार्म अशा व्यवसायासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र युवकांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. म्हणून शासनस्तरावर प्रयत्न करून युवकांना […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 ‘मनगटावरची शान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घड्याळाला पेहरावात आजही विशेष महत्त्व आहे. घड्याळाचा ब्रान्ड कोणता ? त्याची किंमत किती ? यावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. आजही पुरुषांसाठी ‘घड्याळ’ हा एकमेव दागिना असल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. जगातील सर्वांत चांगल्या ब्रान्डचे घड्याळ आपल्या मनगटावर असावे असे अनेक युवकांना वाटते.आज मोबाईलमध्येही […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 कोणत्याही समारंभात जाण्यासाठी फॅशनेबल कपड्यांबरोबरच विविध प्रकारचे दागिने, ज्वेलरी यांना विशेष महत्त्व असते. विविध प्रकारच्या दागिने तयार करण्याच्या पद्धतीला ‘ज्वेलरी डिझायनिंग’ असे म्हणतात. सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम इत्यादी धातूंपासून विविध प्रकारचे दागिने तयार केले जातात.ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सर्वप्रथम या क्षेत्राची आवड, क्रिएटिव्हीटी, कल्पनाशक्ती, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ इगतपुरी तालुक्यातील विविध प्रकल्पासांठी शासनाने हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन बेरोजगारीवर मात करण्याचे आवाहन भूमिपूत्र फाऊंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष विनोद नाठे यांनी केले आहे. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 बहुतेक युवकांची उद्योग, व्यवसाय करण्याची इच्छा असते. अनेक युवक व्यवसाय सुरु करतात पण आपण यशस्वी होऊ याची त्यांना खात्री नसते. मात्र जे युवक योग्य व्यवसाय निवडतात, पूर्ण तयारी आणि अंगी कौशल्य प्राप्त करून व्यवसायास सुरुवात करतात ते नक्कीच यशस्वी होतात. व्यवसायाची निवड कशी करायची हाच एक […]
कोणी हस्तक्षेप करीत असेल अजिबात गय करणार नाही : आमदार हिरामण खोसकर इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि निष्पक्ष होणार आहे. २३ जुलै पर्यंत पात्र महिलांनी अर्ज करण्याची मुदत असून कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करण्याला ह्यामध्ये थारा दिला जाणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा कोणीही मध्यस्थ यामध्ये हस्तक्षेप करीत असेल किंवा […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक, शिक्षक ध्येय, नाशिक उद्धिष्ट : पारंपारिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल सध्या वाढत आहे. कुशल कामगार तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे आयटीआयचे उद्धिष्ट आहे. व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. राज्यात एकूण ४१७ […]