चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/७०८३२३४०२१ मराठी संमेलन नाशिक नगरीला !भरे कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीला !!मान सन्मान मिळे मराठी भाषेला !माता गोदामाईच्या पवित्र कुशीला !!चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !मराठी भाषा सन्मान करण्याला !! अखिल भारतीय मराठी भाषेला !चौऱ्याण्णव्या साहित्य संमेलनाला !!सन्मान मिळती नाशिक नगरीला !स्वागता साहित्यिक मांदियाळीला !!चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !मराठी भाषा सन्मान करण्याला !! […]

नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला महाराजा सयाजीराव गायकवाड नगरी नाव द्यावे : जिजाऊ ब्रिगेडची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला महाराजा सयाजीराव गायकवाड नगरी असे नाव देण्यात यावे अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडतर्फे नाशिकचे पालकमंत्री आणि अधिवेशनाचे आयोजक ना. छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे जीवन चरित्र ग्रंथ भेट दिला. निवेदन देतेवेळी जिजाऊ […]

जोपर्यंत तुम्हाला शोषण कळत नाही, तोपर्यंत साहित्यिकांच्या साहित्याला अर्थ नाही : कादंबरीकार राकेश वानखेडे ; प्रगतिशील लेखक संघ त्र्यंबकेश्वर शाखेचा साहित्य मेळावा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ प्रगतिशील लेखक संघ त्र्यंबकेश्वर शाखेचा साहित्य मेळावा मुरंबी येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी सवाद्य पुस्तकदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन पाच धान्याची पूजा म्हणजे धानपूजेने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कादंबरीकार राकेश वानखेडे होते. ते म्हणाले की, “जोपर्यंत तुम्हाला शोषण कळत नाही, तोपर्यंत साहित्यिकांच्या साहित्याला अर्थ नाही. शोषण समजून घेणे व ते साहित्यातून […]

समाजाचे अध:पतन रोखण्यासाठी साहित्यिक विद्वानांची समाजाला गरज – विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०  समाजासमोरील आदर्श दिवसेंदिवस ढासळत चाललेले आहे. त्यामुळे वेगाने समाजाचे अध:पतन होतानांचे दुर्दैवी चित्र दिसत आहे याची खंत वाटते. समाजाला दिशा, क्रांती, आदर्श व विचार देण्याची ताकद फक्त साहित्यिक, विद्वान यांच्यात आहे. समाजाला ह्या काळात दिशादर्शनासाठी साहित्यिक व विद्वान यांची नितांत गरज आहे असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांनी केले.   अखिल भारतीय […]

अभाम साहित्य परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षपदी युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हातंर्गत नाशिक शहराध्यक्षपदी प्रसिद्ध युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे व उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. डॉ. आनंद अहिरे […]

कवितांचा मळा : “सुख दुःखं”

कवी – जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ अठरा विश्व दुःखात,पहा जन्मास मी आलो !दुःख गिळून आनंद,धुंडाळत मी राहीलो !!                     गुलतुराच्या झापात,                    मी शिक्षण घेत गेलो !                    आई बापाच्या प्रेमात,                    लहानचा मोठा झालो !! ठेच लागता मनाला,खळग्यात मी पडलो !खळग्या मुळेचं माझ्या,जीवनात मी घडलो !!                     वाटेत दिसता काटा,                    दुर सारत मी गेलो !                    […]

अ.भा. म. साहित्य परिषद नाशिकच्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे : १७ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातील धामोरे येथे १ दिवसीय साहित्य संमेलन

नवनाथ गायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिकच्या वतीने दरवर्षी मराठी भाषिकांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यंदाचे हे दशकपुर्ती वर्ष असुन या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक तथा सकाळचे माजी संपादक पत्रकार उत्तम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय […]

कवितांचा मळा : बंध रेशमाचे

रचना : सौ. माधुरी पाटील, शेवाळे, नाशिक नारळी पौर्णिमा । सण हा राखीचामान तो लेकीचा । माहेराला ।।१।।नाते जिव्हाळ्याचे । निस्वार्थी पणाचेमहत्व सणाचे । बहिणीला ।।२।।कपाळी टिळक । भावा त्रैलोचनमागे संरक्षण । भावाकडे ।।३।।हातावर राखी । सोबत श्रीफळबसत जवळ । पाटावरी ।।४।।मागते आयुष्य । राखीच्या धाग्यालाप्रेमळ भावाला । देवाकडे ।।५।।हक्काने मागते । भावा ओवाळुनीघाल ओवाळणी […]

माझा देश महान

रचना : सौ. माधुरी पाटील शेवाळेसंवाद : ७५८८४९३२६० देशा मिळालं स्वातंत्र्यआहे संस्कृतीची शानतोचि दिन सोनियाचामाझा भारत महान..!!१!! शूर लढवय्ये झालेसुखदेव राजगुरूबलिदान देशासाठीनाव बाबू गेनू स्मरु…!!२!! असे मज अभिमानमिळे स्वातंत्र्य देशालासारे मिळून नमनकरू भारत मातेला…!!३!! होते लाल बाल पालदेशासाठी योगदानआंदोलने चळवळीत्यात त्यांचे बलिदान..!!४!! साधू संत तुकारामभूमी पवित्र पावनसुख नांदत देशातकरू भारता वंदन..!!५!! देश रक्षण करण्याहाती बंदूक […]

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते ‘अस्वस्थाच्या कॅनव्हासवर’ या ई-बुक कवितासंग्रहाचे प्रकाशन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ कवी प्रमोद अहिरे यांच्या ‘अस्वस्थाच्या  कॅनव्हासवर’ या ई-बुक कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते नारायणगाव येथे पार पडले. पुस्तक मार्केट डॉट कॉम नारायणगाव यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सामाजिक विषयावरील ४४ कवितांचा समावेश या कवितासंग्रहात असून दिनानाथ मनोहर, अमोल बागुल, शंकर बोऱ्हाडे, सचिन गरुड आदी साहित्यिकांचे समिक्षापर लेख […]

error: Content is protected !!