स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमधून यशस्वी अधिकाऱ्यांची फौज उभी करण्यासाठी मोडाळे येथे सुसज्ज अभ्यासिका कार्यान्वित : जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या संकल्पाचे इगतपुरी तालुक्यात कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ इगतपुरी तालुक्यातून उच्च क्षेत्रातील गुणवंत अधिकाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी कंबर कसली आहे. MPSC आणि UPSC मध्ये अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात गगनभरारी घ्यावी यासाठीही गोरख बोडके यांनी संकल्प केलेला आहे. यासाठी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावात २ मजली सुसज्ज अभ्यासिका उभी […]

CMA : कॉमर्स/वाणिज्य क्षेत्रात यशाचं शिखर गाठण्यासाठी गेटपास : “कॉस्टिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, माहिती विश्लेषण, टॅक्सेशन आणि इतर शाखांमध्ये छाप पाडण्यासाठी उत्तम संधी”

सीएमए ही एक जागतिक मान्यता मिळालेली प्रोफेशनल डिग्री असून अत्यंत कमी खर्चिक आणि कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळवता येते. कोर्सला लागणारा एकूण खर्च अंदाजे ४५,००० इतका येतो. CMA झाल्यानंतर लगेचच एक चांगल्या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते. पदवी मिळाल्यानंतर संस्थेकडून कॅम्पसचे आयोजन केले जाते. ज्यात बहुविध उद्योग, सरकारी, निम सरकारी, खाजगी कंपन्या सहभागी […]

इगतपुरी तालुक्यात शिक्षण झालेल्या पूनम अहिरे हिची मंत्रालयात कक्ष अधिकारी पदाला गवसणी : गुणवंतांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून पाठबळ द्यावे : भिला अहिरे

इगतपुरीनामा, न्यूज, दि. ७ मुलगी वाचवा मुलगी शिकवा यानुसार मुलींचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी समाजाने आणि पालकांनी प्रोत्साहन द्यावे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काळुस्ते येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात करून पुनम अहिरे हिने मंत्रालय कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक भिला अहिरे यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा […]

शेळ्या, शाळा आणि पुन्हा शेळ्या असा दिनक्रम असणाऱ्या शेळ्यावाला शिक्षकाची यशोगाथा : इगतपुरी तालुक्यातील बिनपगारी शिक्षकामुळे मिळाला शेकडो लोकांना रोजगार

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक मोठ्या अपेक्षेने घेतलेले उच्चशिक्षण, त्याद्वारे मिळालेली शिक्षकाची बिनपगारी नोकरी आणि यामुळे स्वकीय लोकांकडून तिरकस मनोवृत्तीची मिळत असलेली वागणूक यामुळे व्यथित झालेल्या युवकाची यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहे. मागे वळून पाहतांना ह्या युवकाने इगतपुरी तालुक्यातील ५०० लोकांना हक्काचा आणि कायम उत्पन्न मिळवून देणारा रोजगार मिळवून दिला आहे.शिक्षक असूनही सकाळी ८ ते […]

इगतपुरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांची ओळख विषयावरील कार्यशाळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व करिअर कट्टा यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांची ओळख या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड  होते. कार्यशाळेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक स्पेक्ट्रम ॲकेडमीचे संचालक प्रा. सुनिल पाटील, श्री. जेजुरकर, वेदिका […]

डेल्टा फिनोकेमच्या मदतीने हरणगाव येथे नवव्या एसएनएफ वाचनालयाचा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज ता. २४ : “गाव तेथे वाचनालय” या वाचन चळवळीअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरमच्या हरणगाव येथील नवव्या अभ्यासिकेचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे आणि रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. ज्या युगात लोक सरकार किंवा सामाजिक संस्थाकांडून भौतिक सुखांची मागणी करतात त्याच युगात आदिवासी गावं सोशल नेटवर्किंग फोरमकडे वाचनालय मागत आहेत ही […]

एकच मिशन जुनी पेन्शन : पेन्शन हक्क संघटनेचा एल्गार

इगतपुरीनामा न्यूज दि. 24 पेन्शनच्या व्यापक जनजागृतीसाठी 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात पेन्शन संघर्ष यात्रेचे संयोजन महाराष्ट्र राज्य जि प कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केले आहे. आज 23 नोव्हेंबरला संघर्षयात्रा नाशिक येथे आली होती तिची भव्य सभा आज दिंडोरी येथे झाली. नाशिकमधील सर्व तालुक्यांतील पेन्शन फायटर्स विक्रमी संख्येने या […]

सोशल नेटवर्किंग फोरमच्या ग्रामीण वाचनालयासाठी साडेतीन लाख रुपयांची मदत

इगतपुरीनामा न्यूज दि. २३ : सोशल नेटवर्किंग फोरम ही सामाजिक संस्था आदिवासी भागातील विविध मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. फोरमचे हे सातत्याने सुरू असलेले मदतकार्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान यामुळे प्रेरीत होवून डेल्टा फिनोकेम प्रा. लि. चे संस्थापक आणि रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल दादा देशमुख यांनी फोरमला तीन […]

शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा पुढे ढकलली

इगतपुरीनामा न्यूज दि. २१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२१ चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेकडून जाहिर करण्यात आले होते. तथापि त्याच तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ […]

व्यवसाय मार्गदर्शन भाग – ७ :घड्याळ दुरुस्ती सेंटर

मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 ‘मनगटावरची शान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घड्याळाला पेहरावात आजही विशेष महत्त्व आहे. घड्याळाचा ब्रान्ड कोणता ? त्याची किंमत किती ? यावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. आजही पुरुषांसाठी ‘घड्याळ’ हा एकमेव दागिना असल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. जगातील सर्वांत चांगल्या ब्रान्डचे घड्याळ आपल्या मनगटावर असावे असे अनेक युवकांना वाटते.आज मोबाईलमध्येही […]

error: Content is protected !!