मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 कोणत्याही समारंभात जाण्यासाठी फॅशनेबल कपड्यांबरोबरच विविध प्रकारचे दागिने, ज्वेलरी यांना विशेष महत्त्व असते. विविध प्रकारच्या दागिने तयार करण्याच्या पद्धतीला ‘ज्वेलरी डिझायनिंग’ असे म्हणतात. सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम इत्यादी धातूंपासून विविध प्रकारचे दागिने तयार केले जातात.ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सर्वप्रथम या क्षेत्राची आवड, क्रिएटिव्हीटी, कल्पनाशक्ती, […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 बहुतेक युवकांची उद्योग, व्यवसाय करण्याची इच्छा असते. अनेक युवक व्यवसाय सुरु करतात पण आपण यशस्वी होऊ याची त्यांना खात्री नसते. मात्र जे युवक योग्य व्यवसाय निवडतात, पूर्ण तयारी आणि अंगी कौशल्य प्राप्त करून व्यवसायास सुरुवात करतात ते नक्कीच यशस्वी होतात. व्यवसायाची निवड कशी करायची हाच एक […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 शालेय शिक्षणाच्या उंबरठ्यावरचा एक महत्त्वाचा थांबा म्हणजे दहावीच्या परीक्षेनंतरचा काळ. कला, वाणिज्य आणि शास्त्र या पारंपारिक शाखेच्या पलीकडेही अनेक वाटा आहेत. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज बनली आहे. आयटीआय, तंत्रनिकेतन ह्या आज रोजगाराभिन्मुख तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. यातील अभ्यासक्रम हमखास नोकरी […]
परिक्षा केंद्राच्या निवडीसाठी अधिसूचना जाहीर ; खासदार गोडसे यांची माहिती इगतपुरीनामा न्यूज, दि. १० युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी आजवर महाराष्ट्रातील केवळ मोजक्याच शहरांचा समावेश होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा मंडळाकडे पाठपुरावा केल्याने नुकतेच युपीएससी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत अंगणवाड्यांमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दै. पुढारी ह्या वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झालेली जाहिरात पहावी. वाचकांसाठी ही जाहिरात ह्या बातमीसोबत जोडलेली आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 वाहनाचा शोध लागल्याने मानवी जीवनात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कमी वेळेत मोठे अंतर कापणे आता शक्य झाले आहे. गेल्या काही वर्षात भारताने ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. आज भारतात स्वदेशी तसेच विदेशी वाहने उपलब्ध आहेत. रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा तिसरा क्रमांक लागतो. […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 आजकाल पदवीधर होऊनही सरकारी किंवा खासगी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. युवकांमध्ये संवाद कौशल्य अन नवीन काहीतरी करण्याची जिद्द असेल तर किराणा मालाचे दुकान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुठलीही नवीन वस्ती उदयास आली की तिथे सर्वप्रथम किराणा दुकानदार आपले दुकान सुरु करतो. देशभर गल्लोगल्ली, […]
मार्गदर्शक : मधुकर घायदारसंपादक शिक्षक ध्येय, नाशिकसंपर्क : 9623237135 मी कोणता व्यवसाय करू ? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास नजर फिरविली तर जी गोष्ट आपणास दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण एक व्यवसाय म्हणून आपण त्याकडे बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात. त्यांतील […]
१२ वी नंतर German Studies मधील संधीइयत्ता बारावी नंतर German Studies मध्ये B. A., M. A., Ph. D. आदी पदव्या संपादन करून व्यवसाय आणि नोकरीच्या अनेक संधी मिळवता येतात. याबाबतचे मार्गदर्शन करणारा लेख आज देत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिल्या आहेत. जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा.- भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा मार्गदर्शक […]
12 वी नंतर वैमानिक प्रशिक्षण स्वरूप व पात्रताइयत्ता बारावी सायन्समध्ये Physics, Mathematics हे विषय घेऊन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे, शारीरिक तंदुरुस्तीसह, ध्येय निश्चिती, समायोजन कौशल्य, निर्णयक्षमता, व्यवस्थापन कौशल्य, संज्ञापन कौशल्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य, विमान उड्डाणाचे यशस्वी प्रशिक्षण या गुणांच्या आधारे चांगला पायलट म्हणून कार्य करता येते. याबाबत सखोल मार्गदर्शन आजच्या लेखाद्वारे करीत आहोत. लेखमालेतील यापूर्वीचे […]