इगतपुरी तालुक्यात अंगणवाड्यांमध्ये भरती

ही भरतीची जाहिरात वाचा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत अंगणवाड्यांमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दै. पुढारी ह्या वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झालेली जाहिरात पहावी. वाचकांसाठी ही जाहिरात ह्या बातमीसोबत जोडलेली आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.

Leave a Reply

error: Content is protected !!