युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार मोडाळे येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे लोकार्पण : आदर्श गाव मोडाळे येथे ३० जुलैला लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ इगतपुरी तालुक्यातील आदर्श गाव मोडाळे येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे…