इगतपुरीनामा न्यूज – अपघात झाला नाही असा एकही दिवस सध्या मुंबई आग्रा महामार्गावर जात नाहीये. वाहनांचे आपल्या वेगावर नियंत्रण नसून बेफाम वाहने वाढली आहेत. येथून प्रवास करणारा व्यक्ती सुखरूप राहावा अशी प्रार्थना त्याचे कुटुंबीय करीत असतात. आज सकाळी दहाच्या सुमारा एक चारचाकी वाहन मुंढेगावजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या समोर अचानक बंद पडले. यामध्ये एकाच कुटुंबातील ४ […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी आणि शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या ३ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला आहे. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियंका नवनाथ दराणे वय २३, वेदश्री नवनाथ दराणे वय ३ असे दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे. दोघीही जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – बेदरकार वेगाने चालणारी वाहने, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली आणि पोलिसांकडून वचक ठेवला जात नसल्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर छोटे मोठे अपघात वाढले आहेत. आज सकाळी पाडळीजवळ नासिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटारसायकलचा अपघात झाला. हा अपघात करून अज्ञात वाहन पसार झाले. या अपघातात चेतन भगवान चव्हाण वय 18, कार्तिक राजू चव्हाण […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नासिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने गॅस कंपनी समोर जिंदाल कंपनी जवळ २ कामगारांना धडक दिली. अपघातानंतर अज्ञात वाहन वेगाने पसार झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच पंकज तिवारी वय ३० हा कामगार मयत असल्याचे […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी नाशिक मुंबई महामार्गावर आठवा मैल जवळील पायलट हॉटेल समोर भर दुपारी पहिलवान भूषण लहामगे याचा धारदार हत्याराने व गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी भूषणचा चुलत भाऊ वैभव लहामगे यास अटक करत वाडीवऱ्हे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वाडीवऱ्हे पोलीस […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये ३ युवती आणि २ युवकांचा समावेश आहे. हे सर्वजण आज दुपारी रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. सर्वजण नाशिकरोड येथील गोसावीवाडी परिसरातील राहणारे असून तिकडे शोककळा पसरली आहे. इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरु केली आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया देशभरात सुरू आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात पार पडत जात आहे. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदारसंघा मतदान प्रक्रिया सोमवारी २० तारखेला पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात १२ विधानसभा मतदारसंघाचा समावेश […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या गंगापूररोड येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेतील दागिने चोरीची नाशिक स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकने उकल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीकडून ३९ लाख रुपयांच्या सोन्याच्या दोन लगड जप्त केल्या. मुख्य संशयित आरोपी वैभव लहामगे सराईत गुन्हेगार आहे. इगतपुरी तालुक्यात महामार्गावर कुस्तीगिर युवकावर गोळ्या झाडत कोयत्याचा वार करुन झालेल्या खुनात त्याचा सहभाग उघड […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील तीन दिवसापुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी प्रविण सारूक्ते वय ११ ह्या बालकाचा आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राण ज्योत मालवली. नाशिकच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या १३० अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला. मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यावर सणासुदीच्या दिवशीच खून झाल्याची घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना झाली आहे. भुषण लहामगे असे दुर्दैवी युवकाचे नाव असून तो जिल्हा स्तरीय कुस्तीपटू असल्याचे समजते. कोयत्याने वार आणि गोळी घालून ही हत्या झाल्याचे समजते. बंदुकीचे तीन चार राऊंड फायर झाले […]