कवी – निलेश तुळशीराम भोपे, 7507131266 चल शाळेला चल ग तारा,नको राहू तु आपुल्या घरा |चल शाळे जाऊ, मिळू नाचू गाऊखेळ संगतीन खेळूया सारा ||धृ|| तिथे वाचूया पुस्तकातला धडा,लिहू पाटीवर गणिताचा पाढा |शिक्षणाची गोडी, तुम्हा आम्हा जोडीमूलमंत्र हा प्रगतीचा खरा ||१|| जर शाळेला आली तु नाही,त्या जगण्याला अर्थच नाही |नीट समज बाळा, शिक्षणाचा लळानको देऊ […]
कवयित्री – आनंदी गावंडा, दरेवाडी, ता. इगतपुरी स्वातंत्र्याला 75 वर्षे झाले देशवासीयांनो,अमृत महोत्सव साजरा करूया आनंदाने,घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं, घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं ! भगतसिंग राजगुरू सावरकर,थोर क्रांतिकारी होऊनी गेले फार,त्यांच्या स्मृती ठेवू मनामध्ये तेववून!घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं, घरोघरी तिरंगा लावू सारे जोमानं ! वीर जवानांची करुनी आठवण,हृदयी करू त्यांच्या कार्याची साठवण,भारत […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या वतीने नाभिक समाजाचे एक दिवसीय द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विघ्नहर्ता हॉल मध्ये १२ मार्चला होणार आहे. संमेलनाच्या संमेलनाध्यस्थानी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम असतील. ते अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदाची सुत्रे […]
रचना : जी. पी. खैरनार, नाशिक ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ माय मराठी गाऊ गुण गान !शब्द सुमनांची मोठी खाणं !!माय मराठी आमची शान !मनी पेटवी भाषाभिमान !! साऱ्या धर्माचे एकच स्थान ! माय मराठी असती महान !! गुणी माय मराठीचा बहुमान ! सारे भारतीय करी सन्मान !! मराठी आमचा स्वाभिमान !उरी जागवी देश अभिमान !!साऱ्या […]
नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ मानवी मनात विचारांचे आंदोलन सतत सुरु असते. या मनात खदखदणाऱ्या भावनांना वाट करुन द्यायला हवी. अन्यथा मनाचा कोंडमारा होतो. म्हणुनच माणसाने सातत्याने व्यक्त होऊन भावनांचा निचरा करावा. यासाठी कविता हे सर्वात सोपे व सुलभ माध्यम आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २६ फेब्रुवारीला संध्याकाळी ५. ३० वाजता धुरू सभागृह, दादर सार्वजनिक वाचनालय येथे मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा […]
नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ जागतिक मराठी भाषा दिन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज टाकेद ता. इगतपुरी येथे निमंत्रित कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा व टाकेद माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर काँलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता […]
रचना : जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ राष्ट्रध्वजाचे गाऊ गुणगान ! नभी डोलती पताका छान !! तिरंगा ध्वज आमची शान ! मनी पेटवी देशाभिमान !! साऱ्या धर्माचे एकच स्थान ! भारत देश आमुचा महान !! तिरंगा झेंडा असे बहुमान ! सारे भारतीय करी सन्मान !! तिरंगा आमचा स्वाभिमान ! उरी जागवी देश अभिमान !! […]
कवी : नारायण दादासाहेब गडाखशिक्षक : न्यू इंग्लिश पंचाळे, ता. सिन्नर गोळी झेलता छाताडावर मनी हुंदका दाटलाकल्पतरू हा कुटुंबाचाकंठी हृदयी रडला बालपणीचा सवंगडी हासिमेवरती गेलासैनिक म्हणतो आपण यालादेशासाठी लढला आई केविलवाणा धावा करीदिवा वंशाचा गेलापत्नी विधवा होते याचीपहा शहीद हा झाला गोजिरवाणा माझा बाळकसा सोडूनी गेलाआठवणींचा हा हिंदोळामागे ठेवूनी गेला अमर निशाणी ही गावाचीठसा उमटूनी गेलातरुण […]
कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ चौदा नोव्हेंबर एकोनाविशे,अठ्ठेचाळीस साली !बाप अभिमन्यू साठ्यांची,सिंधुताई जन्मास आली !! अवांच्छित जन्मली सिंधू, चिंधीची सिंधु झाली ! न कळे हाल कुणा सिंधूचे, गुराखी सिंधुताई बोली !! श्रीहरी सपकाळ नवरदेव,सिंधू बोहल्यावर चढली !बारा वर्षांची चिंधुताई,सासुरवासीन बनली !! इयत्ता चौथी शिक्षित माई, संघर्षाने पेटली ! शेणकुर […]