कवितांचा मळा – कांचनसंध्या

कवयित्री : सौ. प्रज्ञा घोडके, चिंचवड, पुणे 9604557689 ऋतू घननीळ सांजअशी झाकोळूनी आली,ऋतू गर्द आठवांचीखूण नयनात ओली…!   १. मम स्नेहार्द झर्‍यांनीवेड असे लावियले,कृतकृत्यतेत बध्द!दु:ख सारे क्षीण झाले…!   २. करी स्तिमित सूर्यास्तअन..आसक्त हे मद!,जीव जीवाला लावूनीवायु वाहे मंद-मंद…!   ३. सांजवारे वाहतानामनोमनी उमलले,अता कांचनसंध्येतस्वर्णरंग उधळले…!   ४. जाई घेऊनी सांज हीमधुस्वप्ने नयनात,अन..ढळताना वेडीविखुरेल सुवर्णात….!   ५. कविता संकलन : […]

कवितांचा मळा : मुलगी

कवयित्री – सौ. प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे, पुणे मुलीला पण माना वंशाचा दिवाकशाला फक्त मुलाचा हट्ट हवा  मुलगी ही असते सर्वगुण संपन्न तिच्यामुळे उजळून निघतो आपण मायेचा ओलावा, प्रेम असते अपारहिच्यामुळे घरात आनंद येतो फार पहिली मुलगी म्हणजे धनाची पेटीभाग्यवान तोच ज्याच्या जन्मते पोटी सांभाळावे तीला करू नका मातीमुलांच्या हव्यासापायी विझवूू नये पणती  मुलगी म्हणजे भार नसतो बापालापरक्याचं […]

कवितांचा मळा : दीपज्योती नमोस्तुते

कवयित्री : सौ. गीतांजली सटाणेकर, पुणे, ७८८७९५६१२७ ज्योत प्रज्वलित होताएक दिवा धरला हातातअंधार सरला मनातलासुख समृद्धी घरात शुभं करोतीचे मंजुळ स्वरश्रद्धा भक्तीच्या मंदिरातदिवा जळो तुळशीपाशीमांगल्याच्या पवित्र सुरात वात होऊनी हळवी प्रेमळसंसारासाठी हसत तेवलेरोज नैवेद्य दाखवून देवालासर्व तृप्त होताच सुखावले हवे असतात मनालाकौतुकाचे दोन शब्दजपते नात्यांना आनंदानेजिव्हाळा करतो निःशब्द दीपज्योती नमोस्तुतेईडापीडा टाळो घराचीत्यागाने कष्टाने जपलेदृष्ट काढते […]

शेगावात नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन : १५ जानेवारीला होणार एकदिवसीय साहित्य संमेलन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संपन्न होणार आहे. १५ जानेवारी २०२२ ला शहरातील विघ्नहर्ता हॉल येथे हे एकदिवसीय साहित्य संमेलन होणार आहे. ‘महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पन संघा’ने या साहित्य संमेलनाचे आयोजन केलं आहे. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक, मार्गदर्श आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम यांची […]

कवितांचा मळा : समाजप्रिय व्हायचंय आम्हाला…!

कवयित्री : गीता अनिल शेलार, निवृत्त मुख्याध्यापिका, दादर कवितांची निवड आणि संकलन साहाय्य : प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर माणूस असतो समाजात राहणारा. कधी न एकटे जगणारापहिले असते कुटुंब स्वतःचेआई, बाबा, बहिण भावांचेदुसरे असते आजी, आजोबा, काका काकीचेमामा, मामी इतर सर्व भावंडांचेतिसरे असते शेजारी राहणाऱ्यांचेआपल्या शिक्षकांचे आणि मित्रांचेचालणे, बोलणे, ऐकणे यांनी मिळते ज्ञान […]

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवी मंचातून उमटला विद्रोहाचा स्वर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ “जपून ताजी ठेवा ऊब रे उकडत्या रक्ताची, पेटवा अग्नी विद्रोहाचा दाखवा निखार आपला” प्रा. निशांत गुरु यांनी पहिलीच कविता सादर करत विद्रोहाचे महत्त्व अधोरेखित केले. “शाल आली कांबळे आले साडी आली चोळी आली, मात्र शेतकऱ्यांच्या जीवनाची राखरांगोळी झाली” असं म्हणत शुभदा शुक्ल यांनी शेतकरी राजाचे दुःख कवितेतून मांडले. “इतकं जगून झालं […]

कवितांचा मळा : चुलीवरची भाकर

कवी : लिलाधर दवंडे, आजनी बु. नागपूर, ८४१२८७७२२० चुलीवरल्या भाकरीची, चवच असते न्यारीकरावी लागते त्यासाठी, बरीच मात्र तयारी पाट्यावरचे वाटणे म्हणजे, असते कसरतआता गाव संस्कृती ही, झाली मात्र जमागत चुलीतला जाळ जरी, झोंबत होता अंगासतेव्हाच कुठे लज्जत यायची, भाकरीच्या रंगास उल्ह्यातून चिमणीसारखा, निघत होता धूरआता चित्र असे चुलीचे, दिसत नाही दूर दूर मायेचा गोडवा होता, […]

कवितांचा मळा : “महात्मा फुले”

कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ कर्म करुनिया ज्योती,महात्मा लोकांचे झाले !अंधश्रद्धा नाकारण्या,लढवय्ये जन्मी आले !!                     दलितांना न्याय देण्या,                    चिखल धोंडे झेलले !                    दीन दुबळ्यांचे वाली,                    महात्मा ज्योतिबा फुले !! महिलांच्या शिक्षणाची,दारे केली त्यांनी खुले !सती प्रथा बंद करु,लोकांना सांगत गेले !!                     खुला करी आड स्वतः,                    पाणी पाजते जाहले !                    […]

कवितांचा मळा : “लोकशाही”

कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१ जन माणसात शोधू,लोकसेवेचा वारसा !मतदार राजा आहे,लोकशाहीचा आरसा !!                     मतदान करण्याचा,                    हक्क आहे लहानसा !                    नेता निवडणे तुझ्या,                    हातात आहे राजसा !! पैशाला बळी पडून,नको भरु रिता खिसा !खात्री करुन मत दे,थांबव देशाच्या ऱ्हासा !!                     हळूच म्हणती नेते,                    काय लागतो कानोसा !                    पैशापुढे माणसाचा,                    काहीच […]

कवितांचा मळा : अंतःकरणातील शब्द

कवयित्री : डाॅ. शैलजा करोडे, नेरूळ नवी मुंबई, 9764808391 अंतःकरणाचे बोलघेती ह्रदयाचा ठावमार्ग दाविती सुगमखेळे नियती तो डाव मूक भावनांना रूपशब्द देतात अचूकन्याय अन्यायाची चाडशब्दातून दावी चूक शब्द सोबती सांगातीशब्द जोडतात नातीबोल अंतरीचे मनाउत्साहाला देई गती शब्द जादुई कुंचलारंग भरी जीवनातसुख दुःखाच्या धाग्यांनीशोभा आणते वस्त्रात अंतःकरणाचे बोलउतरता लेखणीतशुभ्र कागदावरतीमिरवती दिमाखात शब्दधन अमृताचेवणव्यात तो गारवावाणी रसाळ […]

error: Content is protected !!