सतत रामकृष्णहरी मंत्राचा उच्चार करणारा कट्टर वारकरी हरपला : संस्कारक्षम पिढी घडविणारे पहिलवान वै. एकनाथ यशवंत सहाणे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील नावाजलेले पहिलवान  वै. एकनाथ सहाणे यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वै. एकनाथ सहाणे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत कुस्ती क्षेत्र व वारकरी सांप्रदायात नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांनी खाजगी कंपनीची ३० वर्षे नोकरी सांभाळून मुलांना वारकरी शिक्षणाचे बाळकडू देत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोठे कष्ट […]

ओम तपोनिधी प. पू. संत सदगुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात गुरूपोर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गरुडेश्वर येथील ओम तपोनिधी प. पू. संत सदगुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात रविवारी २ तारखेपासून गुरूपोर्णिमेनिमित्त दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शंभुवाणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी २ तारखेला सायंकाळी गुरुदीक्षा, सोमवारी 3 तारखेला पहाटे तीन ते सात […]

“प्रियदर्शनी” मध्ये विद्यार्थ्यांनी भरवली विठ्ठल नामाची शाळा

इगतपुरीनामा न्यूज – पंढरीच्या विठूरायाचे आणि आषाढी एकादशीचे महत्व शाळेतील चिमुकल्यांना कळावे म्हणून सालाबादप्रमाणे यंदाही प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वारीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम विठ्ठलाची पूजा करून आरती करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत शाळेत आले. सोबतच तुळशी वृंदावन आणले गेले. टाळ्या आणि टाळांच्या गजरात विठू नामाचा जयघोष करण्यात आला. […]

आषाढी एकादशी विशेष विठ्ठल रांगोळी

– माधुरी संजय पैठणकर, पाथर्डी पांडुरंगकांती दिव्य तेज झळकतीरत्‍नकीळ फांकती प्रभा ।अगणित लावण्य तेजः पुंजाळले ।न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणिलोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. गावच्या ठिकाणी अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास […]

परमेश्वराची उपासना करणे गावाचे परम कर्तव्य – माधव महाराज घुले : उभाडे येथे हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येकाने श्रेष्ठांच्या परंपरेने चालले पाहिजे. दयानिधी संत मार्ग दाखवून गेले असून त्याच मार्गाने आपल्याला जायचे आहे. जीर्णोद्धार केल्याने पुण्य प्राप्त होते. ध्यान भक्ती करण्यासाठी चांगली मूर्ती आवश्यक असून उपासना करणे गावाचे परम कर्तव्य आहे असे निरुपण मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांनी केले. उभाडे येथील हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मठाधिपती […]

२०२४ मध्ये जगद्‌गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे भरवस येथे आयोजन : नाशिक जिल्ह्यातील पहिल्याच भव्य कार्यक्रमाचे नियोजन सुरु

चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – श्री तुकाराम बीज हा दिवस संत तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांनी वैकुंठगमन केले. त्यांस २०२४ -२५ दरम्यान ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे २ ते ८ एप्रिल २०२४ या कालावधीत जगद्‌गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा रंगणार आहे. यासंबंधीची […]

उभाडे येथे उद्यापासून हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा : तीन दिवस होणार विविध धार्मिक कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे उद्या  मंगळवारी ६ तारखेपासून मठाधिपती माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादाने तसेच इगतपुरी जोग महाराज भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्यभिषेक दिनाच्या मुहूर्तावर असलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देवळे सोसायटीचव व्हॉइस चेअरमन योगेश्वर सुरुडे, समाधान सुरुडे, […]

इगतपुरी तालुक्यात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सत्संग सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी, घोरपडेवाडी येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी गावातुन पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध देखावे सादर करण्यात आले. प्रवचनकार जागृती दर्णे यांचे प्रवचन झाले. सर्व भक्त मंडळींनी मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला. साधारण १५०० भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. […]

मुंढेगाव येथील साई मंदिरात उद्या साई भंडारा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : भाविकांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – शरद जयराम पाटील, रमेश चंद्र राजपती यादव आदींच्या सहाय्याने आनंदनगर मुंढेगाव येथे बांधलेल्या साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्या गुरुवारी दिवसभर पूजा आणि साई भंडारा होणार आहे. हे दुसरे वर्ष असून दरवर्षी येथे कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, महाराणा […]

संतश्रेष्ठ तुकोबांच्या गाथा वाचनाने चारी वेदांचे पारायण होऊन अमृतवर्षाव – डॉ. रामकृष्णदास लहवितकर : धामणगाव येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज – चांगल्या कामाला नेहमीच महापुरुषांचे आशीर्वाद लागतात. मठाधिपती गुरुवर्य माधव बाबांच्या प्रेरणेने धामणगावच्या ग्रामस्थांनी एकोप्यातून उभारलेल्या मंदिराची निर्मिती अतिशय सूंदर केली आहे. कळस बसल्यावर धामणगाव म्हणजे प्रति पंढरपूरच होईल असे प्रतिपादन जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी केले. श्रीक्षेत्र धामणगाव येथे मंगळवारपासून मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांच्या आशीर्वादाने हनुमान मंदिर जीर्णोद्धार […]

error: Content is protected !!