
इगतपुरीनामा न्यूज – कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखदार आणि तेवढ्याच पवित्र, धार्मिक वातावरणात पार पडणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जात आहे. याचाच एक भाग म्हणून माधुरी पैठणकर यांनी १० बाय १० आकारात प्रभू श्रीरामांची भव्य रांगोळी साकारून प्रभू रामचरणी अनोखे अभिवादन केले आहे. खाली क्लिक करून व्हिडीओ पहा.🚩