पायी हळूहळू चाला..मुखाने नरेंद्रनाथ बोला !! – इगतपुरी ते कावनई जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज पायी दिंडी सोहळा उत्साहात
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील राममंदिर ते कपिलधारा तीर्थ कावनई येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पायी दिंडी आध्यात्मिक वातावरणात संपन्न…