कवितांचा मळा – सरत्या वर्षाच्या आठवणी

कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर गोड आणि कडू आठवणीराहतील सदैव स्मरणातचूक, भूल कळून चुकूनक्षमस्व त्यास जीवनात विविधरंगी माणसे भेटलीकुणी वाईट तर कुणी चांगलेत्यांच्यातील निरागसता, स्वभावचांगल्याने मनी साठवून ठेवले कुणी काळजाला दुखापततर कुणी मन दुखावून गेलेस्वार्थी हेतूने जवळ घेऊनअर्ध्यावरचा डाव खेळून गेले किती यातना ह्या जीवालाजेव्हा कुणी साथ सोडलीअंधाऱ्या कोठडीत कोंडल्यासारखेडोळे सतत पाणावत राहिली सरत्या […]

सिद्धिविनायक गणपती मंदिराकडून कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाला ४ लाखांची ग्रंथ बुक बँक वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची ९१ वी जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, ग्रंथपाल दिपाली शेंडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ […]

मोगरे येथे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांचे हस्ते एसएनएफच्या 15 व्या वाचनालयाचे लोकार्पण

गाव तेथे वाचनालय -अमेरीकेतील रीयल डायनॅमीक्सच्या सामाजिक सहभागातून वाचनालय चळवळ इगतपुरीनामा न्यूज दि. ०२ : तालुक्यातील दुर्गम गाव मोगरे येथे एसएनएफ वाचनालयाचे उदघाटन लेखक आणि विचारवंत डॉ. शरद बाविस्कर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. धुळे जिल्ह्यातील सुपुत्र असलेले शरद बाविस्कर सध्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सध्या त्यांचे भुरा हे […]

ललिता पंचमीनिमित्त इगतपुरीत ग्रंथदिंडी संपन्न : चिमुकल्यांसहित महिलांनी गरबा खेळण्याचा लुटला आनंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 इगतपुरी येथील नूतन मराठी शाळा, बालमंदिर येथे ललिता पंचमी निमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ही ग्रंथ दिंडी नूतन मराठी शाळा ते गांधी चौक येथील शितला माता मंदिरा पर्यंत काढण्यात आली. दिंडी मार्गस्थ होत असताना मार्गावरील नागरिकांनी दर्शन घेऊन दिंडी आपल्या खांद्यावर घेतली. शितला माता मंदिरात विधिवत पूजन करून चिमुकल्यांसहित महिलांनी गरबा […]

इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघ्याचीवाडी शाळेला इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थचे सदस्य डॉ. इस्मत गबुला  यांच्या हस्ते वाचनालयासाठी कपाट व पुस्तके भेट देण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थकडून वाघ्याचीवाडी शाळेचा भौतिक व शैक्षणिक विकासासाठी दरवर्षी मोठा समाज सहभाग दिला जातो. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी ह्या हेतुने अनोखा उपक्रमाची सुरवात […]

बालसाहित्यिक पत्रकार संजय वाघ साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ नवी दिल्ली येथील सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेच्या वतीने बालसाहित्यिक पत्रकार संजय वाघ यांना कोलकाता येथे बालसाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेलवेडेरे अलीपूर येथील राष्ट्रीय ग्रंथालयातील भाषा भवनच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता संपन्न झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात बंगाली साहित्यिक शिर्षेन्दु […]

निर्मला गावित यांच्यातर्फे २५ ग्रामपंचायतींना सुसज्ज ग्रंथालय साहित्य वाटप संपन्न

वाल्मिक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जो वाचील तोच आता वाचेल असा काळ आता सुरु आहे. वाचनाने चांगला नागरिक घडतो. म्हणुन हा ग्रंथालय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्कृष्ट आहे. विशेष म्हणजे या संस्थेने आदिवासी भागातील ग्रामपंचायतीना ग्रंथालय साहित्य वाटप करून आदिवासींच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. पेगलवाडी […]

‘जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग या इंग्रजी प्रबंधाचे १८ मार्चला देहू येथे प्रकाशन

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी प्रबंधाचे १८ मार्च रोजी देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित होणार असल्याची माहिती आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी दिली आहे. नाशिक येथील श्री क्षेत्र लहवित येथील संत […]

डेल्टा फिनोकेमच्या मदतीने हरणगाव येथे नवव्या एसएनएफ वाचनालयाचा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज ता. २४ : “गाव तेथे वाचनालय” या वाचन चळवळीअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरमच्या हरणगाव येथील नवव्या अभ्यासिकेचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे आणि रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. ज्या युगात लोक सरकार किंवा सामाजिक संस्थाकांडून भौतिक सुखांची मागणी करतात त्याच युगात आदिवासी गावं सोशल नेटवर्किंग फोरमकडे वाचनालय मागत आहेत ही […]

सोशल नेटवर्किंग फोरमच्या ग्रामीण वाचनालयासाठी साडेतीन लाख रुपयांची मदत

इगतपुरीनामा न्यूज दि. २३ : सोशल नेटवर्किंग फोरम ही सामाजिक संस्था आदिवासी भागातील विविध मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. फोरमचे हे सातत्याने सुरू असलेले मदतकार्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान यामुळे प्रेरीत होवून डेल्टा फिनोकेम प्रा. लि. चे संस्थापक आणि रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल दादा देशमुख यांनी फोरमला तीन […]

error: Content is protected !!