इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ चार वर्षांपूर्वी झालेल्या राज्यपातळीवरील झालेल्या महत्वपूर्ण निवडणुकीत इगतपुरी तालुक्याचे भूषण स्व. इंदुमती गोपाळराव गुळवे ह्या ९६ मतांनी निवडून आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर एन. व्ही. आघाव यांनी आज निकाल घोषित केला. इगतपुरी तालुक्याचे मानबिंदू स्व. लोकनेते […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ विविध कारखाने आणि मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली. उपसरपंच पदावर शोभा राजेंद्र नाठे यांची बिनविरोध निवड झाली। २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी सरपंच गणपत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बहुमत मिळवले होते. लोकनियुक्त सरपंचपदावर शरद सोनवणे यांनी निवड झाली होती. मात्र […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० अखेर आजपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ह्या प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्याशी सल्लामसलत करून प्रशासकीय कारभार हाकला जाणार आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आता “माजी” झाले आहेत. निवडणुका होऊन निवडून आलेल्या सदस्यांची पहिली […]
– भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा राजकारण म्हटलं की त्याची सूत्रे, गणिते आपण सर्वजण जाणतोच. पण इतर वेळी जनतेकडे फिरकूनही न बघणारे राजकारणी निवडणुका जवळ येताच कशा पद्धतीने हालचाली करतात. अशा आशयाचा लघुपट समाधान मुर्तडक आणि त्यांच्या टीमने तयार केला आहे. येत्या काही दिवसात हा लघुपट यु ट्युबवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सर्वांनी आवर्जून पहावा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ गेली ५ वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या विविध पदांवर काम करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींची मुदत काही दिवसातच संपत आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींचे राज्य संपुष्टात येऊन अधिकाऱ्यांचे राज्य येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे रखडलेली विकासकामे प्रशासकीय राजवटीमध्ये निश्चित मार्गी लागतील असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. विविध कारणांमुळे निवडणुका लांबल्या असल्याने प्रशासकीय राजवट […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकेद बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणुक पार पडली. या संस्थेवर माजी आमदार शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांसह शेतकरी विकास पॅनेलने निर्विवाद यश मिळवले आहे. संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने मोठी विजयी सलामी दिली. भटक्या विमुक्त जाती जमाती मधून गोसावी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ इगतपुरी तालुक्यातील मायदरा, धानोशी, टाकेद खुर्द या गावांच्या एकत्रित मिळून असलेली मायदरा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे. ह्या संस्थेवर जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, श्रीपत पाटील लगड, माजी सरपंच यशवंत केवारे प्रणित शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद यश मिळविले आहे. संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने मोठी विजयी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण राजकारणातील अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती घेतले. महत्वपूर्ण असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या ताकदीमध्ये मोठी भर पडली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळा हा विजयाची नांदी मानला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ येत्या २० मार्चला नाशिक जिल्हा परिषदेची पाच वर्षाची मुदत संपुष्टात येणार आहे. परिणामी २० मार्चपासून ७२ जिल्हा परिषद सदस्य असणारे लोकप्रतिनिधी “माजी जिल्हा परिषद सदस्य” म्हणून ओळखले जाणार आहे. अनेक कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळेल अशी कारणे सांगून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून निवडणूक निधी लाटत असल्याची […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.विधान परिषदेत ओबीसी आरक्षण प्रश्नावर नियम २८९ अन्वये चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. सभागृहातील सर्वच सदस्य […]