राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श गाव मोडाळे येथे उद्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन : विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांचे आवाहन
इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजित १३ वे नवोदित व ग्रामीण राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोमवारी…