कडक उन्हात मतदार ताटकळले ; बीएलओ हुसकावले केंद्राबाहेर : ढिसाळ कारभारामुळे मतदार फिरताहेत माघारी : मतदानाची टक्केवारी वाढण्याचे प्रयत्न फोल
इगतपुरीनामा न्यूज – लोकशाहीचा उत्सव म्हणून सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे महत्व देण्यात आले आहे. त्यानुसार मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन आणि…