भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – प्रचंड चुरस, अस्तित्वाची लढाई आणि आरोपांच्या फैरी यामुळे गाजत असलेल्या इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. आता गुप्त बैठका, राजकीय डावपेच, भेटीगाठी रंगणार आहे. महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, महायुतीचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, अपक्ष निर्मला गावित, अपक्ष बाळासाहेब झोले, जनवादी पक्षाचे अनिल गभाले, वंचितचे भाऊराव […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी मतदारसंघातून माझे चिरंजीव बाळासाहेब झोले अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे. मुलचंदभाई गोठी, स्व. गोपाळराव गुळवे, ॲड. छबाजी खातळे यांची परंपरा असलेला हा मतदारसंघ आहे. जेंव्हा पासून हा आदिवासी मतदार संघ राखीव झाला तेंव्हापासून या नेतेमंडळींनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देऊन त्यांना आमदार केले. आता नागरिकांची मागणी आहे की […]
इगतपुरीनामा न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असून त्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडुन नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सार्वत्रिक निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हयात सद्यस्थितीत ४८ सराईत गुन्हेगार हद्दपार आहेत. एमपीडीए कायद्यान्वये २ सराईत गुन्हेगार स्थानबध्द आहेत. १४ देशी बनावटीचे पिस्टल, ३७ जिवंत […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व माजी नगरसेवक शिवाजी अप्पा चुंबळे आणि त्यांचे सुपुत्र अजिंक्य चुंबळे यांनी इगतपुरी विधानसभा महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या दणदणीत पाठिंब्यामुळे इगतपुरी मतदारसंघातील निवडणुकीला रंग चढला आहे. शिवाजी अप्पा चुंभळे आणि अजिंक्य चुंबळे यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या विजयासाठी सक्रियतेने आपल्या […]
इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांचा विजय निश्चित आहे. मतदारसंघातील गावागावातुन त्यांना मतदार बंधू भगिनी भरभरून मतदान करणार आहेत. त्यांच्या कार्यामुळे स्वतः मतदारांनीच त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. म्हणून सर्वांनी येत्या २० तारखेला घड्याळ निशाणीसमोरचे बटण दाबून हिरामण खोसकर यांना विजयी करावे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष तथा […]
इगतपुरीनामा न्यूज – माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र अपक्ष उमेदवार युवानेते बाळासाहेब झोले यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी १८ नोव्हेंबरला घोटी येथील राजाराम साळवी मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता समन्वय सभा होणार आहे. ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सभेसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार शिवराम झोले यांना […]
इगतपुरीनामा न्यूज – बळीराजा शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या आणि विकासाच्या योजना राबवण्यासाठी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकरन्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांनाच विधानसभेत पाठवा असे आवाहन भूमिपुत्र फाउंडेशनचे […]
इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांना निवडून दिल्यास इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विकास होणार आहे. यामुळे कोणी अन्य कोणाच्याही भुलथापा आणि आश्वासन यांना न भुलता महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना विजयी करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी केले […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर हेच विकासपुरुष आहेत. त्यांना अधिकाधिल मताधिक्य देऊन दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी मी माझी अपक्ष उमेदवारी माघारी घेत आहे. त्यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटन दाबून जास्तीतजास्त मतांनी विजयी करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची समृद्धी साधून गावोगावी उन्नत विकास करण्यासाठी जनवादी पक्षाचे उमेदवार अनिल गभाले हा अत्यंत सक्षम पर्याय आहे. अनिल गभाले यांच्या माध्यमातून क्रियाशील आणि कृतिशील असणारे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवावे असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश दादा पेंदाम यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील जाहीर सभेत सतीश दादा पेंदाम बोलत […]