CMA : कॉमर्स/वाणिज्य क्षेत्रात यशाचं शिखर गाठण्यासाठी गेटपास : “कॉस्टिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, माहिती विश्लेषण, टॅक्सेशन आणि इतर शाखांमध्ये छाप पाडण्यासाठी उत्तम संधी”
सीएमए ही एक जागतिक मान्यता मिळालेली प्रोफेशनल डिग्री असून अत्यंत कमी खर्चिक आणि कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळवता येते.…