रुग्णसंख्या पाचवर झाली स्थिर

इगतपुरीनामा न्युज, दि. ५ आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर आज २ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकंदरीत ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसात इगतपुरी तालुका निश्चितपणे कोरोनामुक्त होईल असा विश्वास इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख […]

इगतपुरी तालुक्याची ‘पाचा’वर धारण !

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सध्या पाचावर स्थिरावली असून दृष्टिपथात असलेली कोरोनामुक्ती या ५ मुळे एक एक दिवस लांबणीवर पडतांना दिसत आहे. आज हाती आलेल्या अहवालानुसार २ नवीन रुग्णांची भर पडली असून २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे गेले ४ दिवस कायम असलेली ५ ही रुग्णसंख्या आजही कायम आहे. हत्ती गेला आणि […]

कोरोनामुक्तीला ५ मुळे लागतोय ब्रेक

इगतपुरीनामा न्युज, दि. ११ कोरोनामुक्तीच्या आनंददायी पर्वाला लांबवणारी ५ वरील स्थिर रुग्णसंख्या आज सलग चौथ्या दिवशी कायम राहिली. यामुळे कोरोनवरील विजयाचा क्षण मात्र आणखी काही दिवस ढकलला गेला आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या अहवालानुसार ३ नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ३ जुन्या कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात […]

कशी कराल स्पर्धा परीक्षेची नियोजनपूर्वक तयारी ?

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरेसंपर्क क्र. 9011720400चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी ) विद्यार्थी मित्रांनो,आपण सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु महाविद्यालयीन परीक्षा, स्पर्धा परीक्षा आदींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन हाच तर परीक्षेचा आत्मा आहे. नियोजन नसेल तर कितीही […]

लग्न सोहळ्यांत गर्दी होत असेल तर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी

लग्न सोहळ्यांमधील गर्दी टाळण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन इगतपुरीनामा न्यूज, दि. १० नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, जास्त गर्दी होत असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी […]

५ वर अडकलेली रुग्णसंख्या कोरोनामुक्तीत ठरतेय अडचण

इगतपुरीनामा न्युज, दि. १० इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा ५ वर स्थिर झालेली आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज २ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तर आज फक्त २ नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवसअखेर इगतपुरी तालुक्यात ५ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू […]

राष्ट्रीय डेंग्यू प्रतिरोध महिना कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत बेलगांव तऱ्हाळे आणि धामणी गावात राष्ट्रीय डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांना डेंग्यू, चिकुनगुनिया आजाराबाबत सखोल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वेढे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रीय डेंग्यू प्रतिरोध महिना निमित्त आरोग्य कर्मचारी, […]

स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरेसंपर्क क्र. 9011720400चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी ) विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हा एक जगभर चर्चिला जाणारा गंभीर विषय आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक कामगिरी त्यांच्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. मानसिक ताणाचा परिणाम केवळ त्यांच्या मानसिकआरोग्यावरच होत नाही तर त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कामगिरीवर होत असतो. […]

जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ‘सीएमपी’ प्रणालीने करावे : शिक्षक भारतीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज (विशेष प्रतिनिधी) दि. ९ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून दरमहा वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक वर्षापासून मुख्य प्रश्न प्रलंबित असुन मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत आमदार कपिल पाटील यांनी […]

इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या ५ वर स्थिर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येचा दहाच्या आकड्यावर जवळपास २ आठवडे स्थिर होती। ती आता एक अंकी झाली असली तरी आता पुन्हा ५ ची अढी पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण संख्या ५ वर स्थिर आहे. आज आलेल्या अहवालानुसार ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३ […]

error: Content is protected !!