रुग्णसंख्या पाचवर झाली स्थिर

इगतपुरीनामा न्युज, दि. ५

आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर आज २ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकंदरीत ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसात इगतपुरी तालुका निश्चितपणे कोरोनामुक्त होईल असा विश्वास इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी व्यक्त केला.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Leave a Reply

error: Content is protected !!