Newsकवितांचा मळाबातम्यासाहित्यनामा

कवितांचा मळा : अंतःकरणातील शब्द

कवयित्री : डाॅ. शैलजा करोडे, नेरूळ नवी मुंबई, 9764808391 अंतःकरणाचे बोलघेती ह्रदयाचा ठावमार्ग दाविती सुगमखेळे नियती तो डाव मूक भावनांना…

Newsकवितांचा मळाबातम्यासाहित्यनामा

कवितांचा मळा : “डोंगरमाळ”

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१ रानोमाळ हिरवाई,साजती डोंगरावरी !हिरवागार शालू,शोभतसे भरजरी !!                     निसर्गाची नवलाई,                    दिसे पहा…

Newsकवितांचा मळाबातम्यासाहित्यनामा

चला जाऊ कुसुमाग्रज नगरीला !
मराठी भाषा सन्मान करण्याला !!

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७/७०८३२३४०२१ मराठी संमेलन नाशिक नगरीला !भरे कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीला !!मान सन्मान मिळे मराठी भाषेला !माता…

Newsकवितांचा मळाबातम्या

कवितांचा मळा : “सट्टा – व्यसनमुक्ती”

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१ व्यसनमुक्ती जुगारबंदी,फलक दिसतो पारावर !फसवी ही सुंदोपसुंदी,दिसते फक्त कागदावर !!                     दारु, गुटखा…

Newsकवितांचा मळाकृषीबातम्या

मजवर हा अन्याय का ???

कवी भास्कर जाधव, कृष्णनगर, ता. इगतपुरी सूर्य देवाच्या उदयापासून,सूर्य देवाच्या अस्तापर्यंत,घामाच्या धारेपासून ते,पिकांच्या मोहरांपर्यंत,कष्टाचा डोंगर रचूनही….मजवर हा अन्याय का ???…

Newsकवितांचा मळाकृषीबातम्या

सांगा सांगा सरकार आमी तुमचं काय घोड मारलंय ??

कवी – भास्कर जाधव, दारणामाई गोट फार्म मह्या इगतपुरी मंधी पूर्बी बी होत्या परबत रांगा,राब राब राबून डोंगरात आरवून देत…

Newsकवितांचा मळासाहित्यनामा

कवितांचा मळा : “सुख दुःखं”

कवी – जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ अठरा विश्व दुःखात,पहा जन्मास मी आलो !दुःख गिळून आनंद,धुंडाळत मी राहीलो !!…

Newsकवितांचा मळाबातम्या

कवितांचा मळा : आला आला ग मुऱ्हाळी

रचना : ॲड. पांडुरंग ग. काजळे, नांदूरवैद्य आला आला ग मुऱ्हाळीमुळ घेवुन सासरी ……सरला लावणीचा शिनसांज झाली ग हासरी …….…

Newsकवितांचा मळाबातम्यासाहित्यनामा

कवितांचा मळा : बंध रेशमाचे

रचना : सौ. माधुरी पाटील, शेवाळे, नाशिक नारळी पौर्णिमा । सण हा राखीचामान तो लेकीचा । माहेराला ।।१।।नाते जिव्हाळ्याचे ।…

Newsअवांतरकवितांचा मळाबातम्या

“विटी दांडू”

कवी – जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ राम लक्ष्मण सुदामा सारे,जमती गांव वेशी !डाव मांडाया विटी दांडूचा,जाती गांव शिवापाशी…

error: Content is protected !!