इगतपुरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची बदली : जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल चिटणीस म्हणून मिळाली नवी नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – इगतपुरी तालुक्यात अतिशय सुंदर आणि लोकाभिमुख कामगिरी करणारे कर्तव्यदक्ष तहसीलदार परमेश्वर अंकुशराव कासुळे यांची शासनाने बदली केली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल चिटणीस ह्या महत्वाच्या पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. अर्धन्यायिक कामकाजात आघाडी, कायदा सुव्यवस्था राखण्याचे कौशल्य, जनसंपर्क यामध्ये परमेश्वर कासुळे यांनी वर्चस्व राखले. यामुळे इगतपुरी तालुक्यात कर्तव्यदक्ष अधिकारी […]

पहिलवान अनिकेत झनकर याने पटकावली चांदीची गदा व रोख पारितोषिक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे आज कुस्त्यांची दंगल पार पडली. या दंगलीत गावातील पहिलवान अनिकेत संजय झनकर याने अंतिम कुस्ती स्पर्धा जिंकली. कुस्तीत विजेता ठरलेल्या अनिकेतने चांदीची गदा पटकावली. यासह सात हजार पाचशे अशी रोख पारितोषिकाची रक्कम देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी इगतपुरी तालीम संघाचे कार्याध्यक्ष पै. अविनाश […]

खंबाळे सोसायटीच्या चेअरमनपदी जयप्रकाश झोले ; व्हॉइस चेअरमनपदी कचरू शिंगोटे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – इगतपुरी तालुक्यातील खंबाळे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची चेअरमन, व्हा चेअरमन पदाची निवडणूक इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले व व्हॉइस चेअरमनपदी  कचरू नामदेव शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी खंडुसिंग शामसिंग परदेशी, व्हॉइस […]

१८ पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा “स्वराज्य” पक्ष राज्याच्या राजकारणातील सक्षम पर्याय – प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर : घोटी येथे स्वराज्य पक्ष पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – “स्वराज्य” पक्ष बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा आहे. स्वराज्याचा ध्वज इगतपुरी तालुक्यातील गावागावात पोहचवून बळकटी निर्माण करा. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर “स्वराज्य” काम करीत आहे. इगतपुरी तालुक्याला स्वराज्याचा भक्कम बालेकिल्ला बनवण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचे रान केले पाहिजे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा यांचे तोरण याच मतदारसंघातून बांधले […]

दशरथ धांडे यांची पोलीस पाटील काँग्रेस संघटन तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्रात दुरुस्ती : काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्याकडून दुरुस्त नियुक्तीपत्र प्रसिद्ध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटी अंतर्गत पोलीस पाटील काँग्रेस संघटन तालुका उपाध्यक्षपदी दशरथ रामकृष्ण धांडे यांची नियुक्ती केल्याचे दुरुस्तीपत्रक इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी काढले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या आदेशानुसार यापूर्वी तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र रद्द करण्यात आले आहे. मुद्रणदोषामुळे तालुका उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याच्या […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेल इगतपुरी तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब खातळे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेल इगतपुरी तालुकाध्यक्ष पदावर गोंदे दुमाला येथील भाऊसाहेब सखाराम खातळे यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीपत्रावर राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लहामगे यांच्या सह्या आहेत. पदाच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा शब्द भाऊसाहेब खातळे […]

माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोगरे सोसायटीच्या १० जागांवर विजय घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील मोगरे विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणूकीत इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले,  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, श्रावण जाखेरे, पांडुमामा जाखेरे यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद यश मिळवले आहे. ह्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर विजय मिळवला. निवडून आलेल्या संचालकांत देविदास जाधव, यशवंत उगले, रुपाबाई […]

धामणीच्या उपसरपंचपदी स्वराज्य संघटनेच्या रंजना लाड यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामणी ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी स्वराज्य संघटनेच्या रंजना लाड यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने सरला नारायण भोसले ह्यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, गौतम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच बन्सी […]

सीएमए नाशिक चॅप्टरकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : मविप्रतर्फे मार्गदर्शन सत्रांसाठी सीएमएला मिळणार सहकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या डिसेंबर २०२२ इंटमिजीएट आणि फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. अखिल भारतीय पातळीवर ह्या परीक्षेला २० हजार विद्यार्थी बसले. त्यापैकी १ हजार ९५ विद्यार्थी सीएमए अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले. यापैकी नाशकातून ६ विद्यार्थी सीएमए यशवंत ठरले. ह्या यशस्वी विद्यार्थ्यांचा […]

संस्था आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध – ॲड. संदीप गुळवे : नूतन चेअरमन झोले, व्हॉ. चेअरमन धांडे, व सचिव संघटना जिल्हाध्यक्ष नाठे यांचा सत्कार संपन्न

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – राजकीय मतभेद बाजुला सारुन संस्था वाढीस लागावी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध केली. यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे ऋण व्यक्त करतो असे प्रतिपादन मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी घोटी येथे केले. मुकणे ग्रामपंचायतीतर्फे खरेदी विक्री संघाचे नूतन चेअरमन माजी […]

error: Content is protected !!