
इगतपुरीनामा न्यूज – धामणीच्या उपसरपंचपदी महेंद्र पगारे यांची बिनविरोध निवड झाली. स्वराज्यचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, माजी उपसरपंच गौतम भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली. याप्रसंगी ग्रामसेवक शरद केकाणे, सरपंच बन्सी गोडे, सुरेश गांगड, रंजना लाड, रोहिणी घोटे, बाळू जाधव, नंदा उघडे, विनायक लाड, रंजना आगिवले , राजेंद्र भोसले, नंदू पगारे, उपस्थित होते. ईश्वर भोसले, मनोज भोसले, बहिरू भोसले, किरण भोसले, शरद भोसले, जनक वाकचौरे, सागर भोसले, शिवाजी रायकर, सुनील पगारे, शरद पगारे, नारायण पगारे, विनोद पगारे, नंदू पगारे, मयुर पगारे, पोपट पगारे, संजय भोसले, श्रीधर पगारे, प्रवीण पगारे, बबन पगारे, निलेश पगारे, बाळू पगारे, सचिन पगारे, अविनाश पगारे, किरण घोटे, किरण जगन पगारे, चंद्रकांत भोसले, संदीप भोसले, गोविंद भांगरे, गणेश गाडे, गौतम भोसले, सोपान भोसले, रमेश भोसले, सागर भोसले, आदित्य भोसले, कुणाल रायकर, देवराम भोसले आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.