खंबाळे गटाच्या कायापालटासाठी १५ वर्षांपासून झपाटलेला युवक राहुल बोंबले : लोकप्रिय आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व राहुल बोंबले खंबाळे गटातून करणार उमेदवारी
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – काही व्यक्तिमत्व लोकसेवेच्या समर्पित कार्यासाठी अखंडतेने कार्यरत असतात. जिथं जिथं गरज पडेल तिथं त्यांना…