कवी – जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ बोलता बोलता वयाची,वर्षे निघून गेली साठ !श्रीमान सौभाग्यवतींची,अजून मान आहे ताठ !! रात्रं दिवस कष्ट करत, आपलं वय झालं साठी ! वय झालं म्हणून तुम्ही, हाती घेऊ नका काठी !! आयुष्याच्या वळणावर,आपलं वय झालं म्हातारं !पण भविष्याचं आयुष्य,तुम्ही जगुन घ्यावं सारं !! एकमेकास पाहून तुम्ही, […]
कवी : नारायण दादासाहेब गडाखशिक्षक : न्यू इंग्लिश स्कूल पंचाळेसिन्नर, जि. नाशिक सण आला आखाजीचापुरण पोळी जेवणरस सोबती आंब्याचाखरेदीला गे उधाण कृतयुग त्रेतायुगदोन्ही युगाचा आरंभपरशुराम अवतारमहाभारत प्रारंभ गंगा प्रकटे भूवरीदिन पितृपुजनाचामुठभर पोहा पुडमित्रभेट सुदाम्याचा अन्नपूर्णा घेई जन्मद्रौपदी वस्त्रहरणश्रीकृष्ण द्रौपदीचा भ्राताबहीण भावाची आठवण विष्णुसहस्त्रनामआजच्या दिनी घेऊयापितरांचे ते स्मरणधन दानाने करूया
कवी –प्रमोद शंकर चिंचोलेसुसंवाद – ९८८१७२१०३० अक्षय सुखाचीअक्षय प्रेमाचीवैशाख तृतीयामांगल्याची ।। अक्षय धनाचीअक्षय दानाचीजपावी संपत्तीआरोग्याची ।। माहेरवाशीणप्रेमळ बहिणभावाच्या भेटीलाआसुसली ।। उंच उंच झोकाआठवांचा झुलासख्यांच्या भेटीलाआतुरला ।। करा अन्नदानकरा जलदानदयावे वस्त्रदानआनंदाने ।। शुभदिन योगशुभ मुहुर्तहीदानधर्म होईफलदायी ।। सण चैत्रगौरीठेवा मांगल्याचासुख साफल्याचाबहरावा ।। पुरणाची पोळीगोड आमरसजेवण सुरसआखाजीचे ।। भरावी बोळकीमातीच्या माठाचीक्षुधा भागवावीगरिबाची ।। घागर मडकेब्राम्हणाला दानमंत्रांचे पठणमांगल्याचे […]
कवी : प्रकाश पाटील कवठेकरग्रामसेवक कोरपगाव, ता. इगतपुरीसंपर्क : 9860702169 शासनाच्या सेवेत दैनंदिन काम करता करता फावल्या वेळात जागतिक दर्जाची चित्रकारिता करणारे व्यक्तिमत्व प्रकाश पाटील कवठेकर हे ओळखले जातात. यासह उत्तमोत्तम कवितांची रचनाही ते करतात. आजची त्यांची कविता सुविचारांची ताकद दाखवून देते. “युद्ध करायचे असेलतर कोरोनाशी कराकोरोना रुग्णांशी नको!! वैर करायचे असेल तर रोगाशी करा […]
स्वर्गीय राजाराम खैरनार उर्फ आरके, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ यांच्या श्रद्धांजली सभेसाठी सादर केलेल्या काव्यपंक्ती ! रचना :- जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ आरके नावाची गुढी उभारुणी,शिक्षकांसाठी जन्मास आला !शांत, नितळ, सुस्वभावी देवा,का तू अकाली निघून गेला !! काय वर्णावी आपली महती,प्रेम दिले आपण शिक्षकांना !काय चुकले बंधुराजे आमचे,का प्रायचीत्य दिले घरच्यांना !! साऱ्या […]
कवी : प्रकाश कवठेकरग्रामसेवक कोरपगावसंवाद : 9860702169 “बाप मातीचे रे घरमाय भिंतीचा आधार!बाप घामाची ती धारमाय दुधाचा पाझर!! माय रानांतली माती बाप नांगराचा फाळ! माय दिव्याची ती ज्योती बाप सुंदर सकाळ!!बाप मातीचा तो माठमाय पाणी थंडगार!बाप तापता रे तवामाय पिठाची भाकर!! बाप शेतातल पिक माय सुगंधी ती धूप! बाप पोटाची ती भूक माय घासातल सुख!!बाप […]
कवयित्री : माधुरी केवळराव पाटीलजि. प. शाळा, मोडाळेता. इगतपुरी, जि. नाशिक सगळ्यांसाठी आई असते, दुधावरची साय..प्रत्येकाने ओळखा ओ, आपापली माय…!!धृ.!! जन्म देऊन तिने, तुला दाखविले जग..तिच्या सोबत बोलण्यात, नको ठेऊ रे रग.. !!१!! फार मोठे उपकार असतात, तिचे आपल्या वरी..समजून घ्या उभ्या आयुष्यात, तिला एकदा तरी..!!२!! ठेच लागली तुला तरी, काळीज तीच फाटतं..कधी समजणार तुला, […]
मातृदिनानिमित्त नाशिकचे संवेदनशील मनाचे कवी जी. पी. खैरनार यांची उत्कट कविता…! कवी – जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ आक्का, आत्या,काकू, वहिनी !आपण साऱ्या,असती बहिणी !! ताई, बाई, मावशी, माई ! आपण साऱ्या, जगाच्या आई ! प्रेमाने गाई,गोड अंगाई !लळा लावती,माझी आई !! आईचं नावं, महान श्रेष्ठ ! जगात साऱ्या, सर्वात मोठं !! […]
कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने.. कवी : ऋषिकेश बाबुराव लादे ( सहा. शिक्षक )मॉडर्न स्कूल व ज्यु.कॉलेज, वाशी नवी मुंबई काळ काळ होता पारतंत्र्याचा, सारा समाज अज्ञानाच्या अंधकारात हरवलेला, उजाड माळरानात, शिवारात थोडासा भरकटलेला. अशात एका विराने ज्ञानगंगाशिवारात आणून शिक्षणाची हिरवळ फुलवून माळ शिवार शिक्षणाने हरित मय करण्याचा ध्यास घेतला होता काय होता तो ध्यास […]
बालकवी पियुष चंद्रकांत गांगुर्डे, इयत्ता 7 वीज. वि. पवननगर, नाशिक नाशिकचा बालकवी पियुष गांगुर्डे नुकताच कोरोनामुक्त झाला. याबद्धल उत्कटतेने त्याने केलेली ही कविता झालो मी कोरोनामुक्त |आता वाटते सशक्तकरोनामुळे झालोहोतो अशक्त ||1|| भेटणार पप्पा, आजी,बाबा, दीदी, भावाला ||वर एकटे वाटेजणू काहीगेलो अनोळखी गावाला ||2|| या लढ्यात मिळाली मलाकुटुंबाची मोलाची साथमावशी, मामा, आत्याहीफोन करत दिन रात […]